देवनार डंपिंग ग्राऊंडवर उभा राहणार प्रकल्प दररोज तीन हजार मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया आॅगस्टमध्ये निविदा प्रक्रिया, वर्षअखेरीस प्रकल्प मुंबई मुंबईत टनावरी वाढणाऱ्या कचऱ्याच्या ...
कोलवाळ येथील केंद्रीय कारागृहात कुख्यात गुंड अश्पाक बेंग्रे याचा तीक्ष्ण हत्याराने गळा चिरून खून करण्यात आला. मंगळवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली ...
२०१० साली राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण जिंकल्यानंतर मला नोकरीत बढती देण्याबाबत अनेक आश्वासनं देण्यात आली. मात्र तेव्हापासून काहीच पावले उचलली गेली नाहीत ...
रात्रशाळा बंद करण्याचा सरकारचा डाव हाणून पाडण्यासाठी रात्रशाळांमधील आजी-माजी वि़द्यार्थी आणि शिक्षक यांचा येत्या १ ऑगस्टला मंत्रालयावर 'बॅटरी मोर्चा' निघणार आहे. ...
टीम इंंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहली याच्या चाहत्याच्या यादीत आणखी एका नावाचा समावेश झाला आहे. सर विव्हियन रिचर्डस् यांचा मुलगा माली रिचर्डस् याने विराटला स्वत: काढलेले एक पेंटिंग भेट दिले. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात पीएचडी नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या ह्यपेटह्णसाठी (पीएचडी एन्ट्रन्स एक्झाम) वेळापत्रक घोषित करण्यात आले आहे. ...
लग्नाला पाच वर्षे होऊनही मातृत्वसुख लाभले नसल्याने निराश झालेल्या एका महिलेने आत्महत्या केली. ओमकारनगर अजनीतील रेणूका अपार्टमेंटमध्ये सोमवारी दुपारी २ च्या सुमारास ही करुणाजनक घटना घडली ...
अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेतील महाविद्यालयात प्रवेश निश्चित न केलेल्या (नॉट रिपोर्टेड) ७० हजार विद्यार्थ्यांना मंगळवारी प्रवेशाचा मेसेज मिळाला नाही. ...