लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

देशभरातल्या ब-याचशा भागात शुक्रवारी पडला विक्रमी पाऊस - Marathi News | Record rain in most parts of the country Friday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशभरातल्या ब-याचशा भागात शुक्रवारी पडला विक्रमी पाऊस

भारताच्या ब-याचशा भागात आज पावसानं रौद्ररूप धारणं केल्याचं पाहायला मिळालं. ...

मुलगी झाली म्हणून केली कल्याणीची हत्या, भावाचा आरोप - Marathi News | Kali Kalyani murder, brother's allegations as daughter's daughter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुलगी झाली म्हणून केली कल्याणीची हत्या, भावाचा आरोप

समुद्रपूर तालुक्यातील गिरड येथिल पत्नी व चिमुकल्या मुलीची हत्या करणाऱ्या पतीची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. ...

महिला विक्री प्रकरणातील आरोपीला तेल्हाऱ्यात अटक - Marathi News | The accused in the women's sales case are arrested in Telhaa | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिला विक्री प्रकरणातील आरोपीला तेल्हाऱ्यात अटक

महिलेला परप्रातांत नेऊन विक्री केल्याप्रकरणातील एका आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने तेल्हारा तालुक्यातील दानापुरातून शुक्रवारी अटक केली. ...

भंडारा जिल्हा परिषद अधिकाऱ्यांची 'बॅण्ड पार्टी'! - Marathi News | Bhandara Zilla Parishad officers' band party! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भंडारा जिल्हा परिषद अधिकाऱ्यांची 'बॅण्ड पार्टी'!

ज्य शासनाच्या अधिनस्थ अधिकाऱ्यांना राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमासाठी पोषाखाचा ह्यप्रोटोकॉलह्ण आहे. भंडारा जिल्हा परिषदेचे विभागप्रमुख जोधपुरी ...

आणि पटांगणावर भरली शाळा... - Marathi News | And the school filled with the ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आणि पटांगणावर भरली शाळा...

जवळच असलेल्या भोरटेक बु.।। येथील जि.प. शाळा खोलीची भिंत पडल्याच्या धक्यातून विद्यार्थी वर्ग अद्याप सावरलेला नाही ...

संतती प्राप्त करुन देण्याच्या नावाखाली विवाहितेवर अत्याचार - Marathi News | Atrocities against the marriage in the name of receiving offspring | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संतती प्राप्त करुन देण्याच्या नावाखाली विवाहितेवर अत्याचार

तीन वर्ष उलटूनही त्यांना मुल झाले नव्हते. हताश झाल्याने त्यांनी एका ओळखीने 2015 मध्ये या कुपेकर या मांत्रिकाचा सल्ला घेतला. सुरुवातीला केवळ काही मंत्र त्याने दिले. ...

जैतापूर प्रकल्पाविरोधात 'जेल भरो'चा इशारा - Marathi News | Jail Bharo's warning against Jaitapur project | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जैतापूर प्रकल्पाविरोधात 'जेल भरो'चा इशारा

जैतापूर अणु ऊर्जा प्रकल्पास विरोध दर्शवत माडबन, जैतापूर, मिठगावाणे पंचक्रोशी संघर्ष समितीने प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली ...

सहा आसनी रिक्षा चालकांचे उपोषण मागे - Marathi News | Behind the fast of six Asni rickshaw drivers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सहा आसनी रिक्षा चालकांचे उपोषण मागे

रायगड जिल्ह्यातील सहा आसनी आॅटोरिक्षा चालक आणि मालकांचे गेल्या१० दिवसांपासून आजाद मैदानात सुरू असलेले बेमुदत उपोषण शुक्रवारी स्थगित करण्यात आले आहे. ...

फेसबुकवर विटंबना आलेगावात तणावपूर्ण शांतता - Marathi News | Stressful peace will prevail on Facebook | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फेसबुकवर विटंबना आलेगावात तणावपूर्ण शांतता

चान्नी पोलीस स्टेशनांतर्गत आलेगाव येथे फेसबुकच्या अकाउंटवर एका महिलेला बुरखा घालून विशिष्ट धर्मियांच्या भावना दुखवल्याची बाब २९ जुलै रोजी उघडसकीस आली ...