पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने... राज्यातील या शहरात सुरु झाली अॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार... कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रॅकची बसली धडक जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण... फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू पुण्यात डीजेच्या गाडीनं सहा जणांना चिरडलं, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
स्वच्छतेत महाराष्ट्र नं. १ या फलकाच्या खालीच घाणीचे साम्राज्य असल्याचे वृत्त लोकमत आॅनलाईनवर झळकताच त्याची दखल घेत पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी सदर फलक तेथून हटविण्याचे आदेश दिले. ...
तिसरे जागतिक महायुद्ध गायीवरुन सुरु होईल असा दावा महामंडलेश्वर स्वामी अखिलेश्वरानंद यांनी केला आहे. ...
ऋषी कपूर यांचा सेंस आॅफ ह्यूमर अफलातूनच म्हणायला हवा. असे नसते तर सोशल मीडियावर एकापेक्षा एक मजेदार जोक्स मारताना ... ...
सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीने अनेक वर्ष एकत्र भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले. दोघांनी मिळून अनेक विक्रमही रचले. ...
गोमांस आणि गोरक्षेवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गोरक्षक इतक्या मोठ्या संख्येने गेल्या दोनेक वर्षांतच कसे काय निर्माण झाले? असा सवाल विचारला आहे ...
'इसिस' या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून औरंगाबाद एटीएसने हिंगोली येथून एका शिक्षकास ताब्यात घेतले. ...
‘बार बार देखों’मधील ‘काला चश्मा’ हे गाणे सध्या प्रत्येकाच्या ओठांवर आहे. केवळ एवढेच नाही तर रिओ आॅल्मिपिकमध्येही हे गाणे पोहोचले. नाही कळले ना, अहो, रिओमधील भारतीय हॉकी सामन्याच्यावेळी या गाण्याचा ट्रॅक वाजवला गेला ...
जालना जिल्हयातील भोकरदन तालुक्यातील बेहेड गावात दोन सख्ख्या भावांचा विहीरीत पडून मृत्यू झाला. ...
कुपवारा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत दोन बीएसएफ जवान शहीद झाले आहेत ...
काश्मीर खो-यातील हिंसा, लोकांचा वाढत असलेला रोष आणि लष्करी बळाचा वापर करण्यावरुन सुरु असलेल्या वादामुळे दक्षिण काश्मीर परिसरात पोलीस आणि सेना हतबल झाली आहे ...