वारंवार जनजागृतीद्वारे आवाहन करूनही फास्टफूडचे नागरिकांचे प्रेम आणि सरकारी यंत्रणेचे दुर्लक्ष यांच्या मिलीजुलीमुळे पावसाळ्यातही उघड्यावरील अन्न पदार्थांची विक्री नाशिकला जोरात सुरू आहे. ...
मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी नवनवीन प्रयोग एकीकडे सुरु असताना खड्ड्यांसाठी कारणीभूत असलेले चर खोदण्याची परवानगी पालिका प्रशासनाने पुन्हा एकदा दिली आहे़ ...
घरी शौचालय नसल्याने बहिणीला उघड्यावर शौचास जावे लागण्याची बाब भावाला बोचत होती. हा प्रकार थांबविण्यासाठी एका भावाने बहिणीला रक्षाबंधनाच्या दिवशी रेडिमेड शौचालयाची अनोखी भेट दिली ...
रिओ आॅलिम्पिकमध्ये रोहतकच्याच साक्षी मलिकने कुस्तीत पहिले पदक देशाला मिळवून दिले आहे. त्यानिमित्त रोहतकमधील महिला कुस्तीपटूंची ही वेगळी माहिती.... फोटोग्राफरसह दिल्लीवारीला निघालो. ...