पुरुष हॉकी संघाला आॅलिम्पिक मोहिमेची यशस्वी सुरुवात करीत ३६ वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपविण्याची अपेक्षा आहे. ...
जीतू रायकडे संभाव्य पदकविजेता म्हणून पाहिले जात असल्यामुळे त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष राहील ...
साईकोम मीराबाई चानूचे महिला वेटलिफ्टिंगच्या ४८ किलोगटात शनिवारी पदक जिंकण्याकडे लक्ष असेल. ...
ब्राझीलच्या रिओ दी जानिरो येथे ३१व्या आॅलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याचा बेरंग करण्यासाठी निदर्शकांनी कंबर कसली आहे. ...
ग्रामसभेचा ठराव देण्यास नकार देऊन नंतर वाळू माफीयांच्या संगनमताने या साठ्यातील वाळूची चोरी करणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे ...
१६८ भूखंडांचे झालेले बेकायदा वाटप नियमित करण्याचा तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नियमबाह्य ठरविला़ ...
सवंग लोकप्रियतेच्या मागे लागलेल्या विरोधकांना विधिमंडळाच्या अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांवर गांभीर्याने चर्चा घडवून आणण्याचा विसर पडला ...
मुंबईला वायफाय शहर बनविण्यात येणार असून १ मे २०१७ पर्यंत संपूर्ण मुंबईत १२०० वायफाय हॉटस्पॉट उभारण्यात येतील. ...
डम्पिंगचा प्रश्न हा के वळ कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील नाही. ...
आतापर्यंत शाळेत विद्यार्थी एकमेकांशी भांडत असल्याचे नेहमीच पाहावयास मिळत असे. ...