जळगाव : जिल्ातील १७ हजार ६३ थकबाकीदार शेतकर्यांच्या १३४ कोटी ८४ लाख रुपयांच्या पीककर्जाचे पुनर्गठन करण्यात आले आहे. तर एक लाख ८५ हजार १८८ शेतकर्यांना १९३७ कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. ...
जळगाव : आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर मुले आणि सुनांनी सांभाळ करावा, आजारपणात देखभाल करावी इतकी माफक अपेक्षा ठेवणार्या मातापित्यांकडे मुलांचे दुर्लक्ष होत आहे. प्रेमाची माणसे आणि हक्काचे घर मिळेल का? या आर्त मागणीसाठी जिल्हाभरातील १५ निराधार ज्येष् ...
जळगाव : रेल्वे पुलावर उभ्या असलेल्या एका ३८-३९ वर्षाच्या अनोळखी तरुणाचा अप गीतांजली एक्सप्रेसच्या धडकेने मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी शनिपेठनजीकच्या रेल्वे नाल्यावर अडीच वाजेच्या दरम्यान घडली. ...
जळगाव : चौदाव्या वित्त आयोगाच्या रकमेतून गावात काम न करता त्यात गैरव्यवहार होऊन या रकमेचा हिशेब मिळत नसल्याने सोमवारी सकाळी ममुराबाद येथे उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांनीच ग्रामपंचायतला कुलूप ठोकले. दरम्यान, या रकमेतून गावात काम केल्याचा दावा ग्रामसे ...
जळगाव : सावदा येथील खान्देश पीपल्स् नागरी सहकारी पतसंस्थेत नियमबा व विनातारण कर्जवाटप करीत १६ लाख ७ हजार ५६३ रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी तत्कालीन चेअरमन, संचालक व कर्जदार अशा ३४ जणांविरुद्ध सावदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जिल्हत यंदाच्या खरीप हंगामासाठी बँकाना १७४९ कोटी ४६ लाख रुपयांच्या कर्जवाटपाचा लक्षांक असताना जुलै अखेर ११५५ कोटी ४० रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. ...
प्रेमाला विरोध केल्यामुळे धारदार शस्त्रास्त्राने हत्या केल्याचे प्रकार घडले आहेत. मात्र, भावाच्या प्रेमप्रकरणाला विरोध करणाऱ्या अभिजित घरत याचा काटा काढण्यासाठी डिटोनेटरचा ...