सहारा उद्योग समूहाने ब्रिटन आणि अमेरिकेतील आपल्या तीन प्रसिद्ध हॉटेलांच्या विक्रीसाठी गुंतवणूकदारांच्या एका समूहाने दिलेला १.३ अब्ज डॉलरचा प्रस्ताव धुडकावला आहे. ...
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाळी एमआयडीसी येथील धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमीटेड या कंपनीतील कामगारांनी बुधवारी पहाटेपासून प्रशासनाच्या विरोधात संप पुकारला आहे. ...
कोरपना- आदिलाबाद मार्गावर काही दिवसांपासून वाळूची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या मार्गावरुन रात्री सहा-आठ चाकी ट्रकांमधून वाळूची वाहतूक होत आहे. ...
यंदा मान्सून चांगला असल्यामुळे सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) वाढून ८ टक्क्यांच्या वर जाईल, असे प्रतिपादन नीति आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगढिया यांनी केले. ...
रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेचे संरक्षण व्हायला हवे, असे प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी केले. रिझर्व्ह बँकेच्या मुख्यालयात मंगळवारी दहाव्या सांख्यिकी दिनाचे आयोजन ...