अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव मेहकर (बुलडाणा) विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय रायमुलकर (शिवसेना) यांना अपात्र ठरविण्यासाठी बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमेटीचे लक्ष्मणराव घुमरे ...
डोपिंग स्कॅन्डलमुळे उत्साहावर काहीसे विरजण पडले तरीही शनिवारी पहाटे उद्घाटन सोहळ्याद्वारे सुरू होत्असलेल्या ३१ व्या आॅलिम्पिक क्रीडा महाकुंभात सर्वांत मोठ्या भारतीय पथकाकडून ...
सौराट सिनेमातील झिंगाट गाण्याच्या चालीवर लोककलावंत शुशिलाबाई घुगे यांच्या आवाजातील गाण्यावर कासोळ्यातील ग्रामस्थ आणि विद्यार्थी ठेका धरुन नाचत होते ...
सरकार सातत्याने मोठय़ा प्रमाणात कज्रे घेत आहे. दुस:याबाजूने जीवनाच्या सर्वच क्षेत्रंमध्ये सरकारने करवाढ व शूल्कवाढ करून सामान्य माणसाला त्रस्त करून ठेवले आहे. ...
जळगाव: साईडपीवर दुचाकी घसरल्याने खाली कोसळलेल्या व्ही.जे.चौधरी (वय ७४ रा.ए.टी.झांबरे विद्यालयासमोर, जळगाव, मुळ रा.भालोद, ता.यावल) यांना मागून आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. त्यात ते जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी सकाळी साडे नऊ वाजता राष्ट्रीय मह ...
महाड दुर्घटनेतील आपद्ग्रस्तांच्या नातेवाईकांचे हाल होत असल्याचे सांगणाऱ्या पत्रकारांना राज्याचे गृहनिर्माणमंत्री आणि रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी दमदाटी केली आहे. ...