लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गोव्यात सरकारी कर्मचा:यांची दिवाळी - Marathi News | Government employees in Goa: Diwali | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोव्यात सरकारी कर्मचा:यांची दिवाळी

केंद्र सरकारने कर्मचा:यांसाठी सातवा वेतन आयोग लागू केल्यानंतर राज्यातील सरकारी कर्मचा:यांचे लक्ष लागून राहिलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी गोवा सरकारने स्वीकारल्या ...

स्मार्ट सिटी कंपनीचे भागभांडवल वाढवा - Marathi News | Increase the share of Smart City Company | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्मार्ट सिटी कंपनीचे भागभांडवल वाढवा

सोलापूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीचे भागभांडवल वाढविण्याबाबत केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेच्या मिशन संचालकांनी कळविले आहे ...

विद्यार्थ्यांनो यशस्वी झालात, तरी कायम नम्र रहा - Marathi News | Students are successful, but they are always humble | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विद्यार्थ्यांनो यशस्वी झालात, तरी कायम नम्र रहा

सध्याचे युग स्पर्धेचे असल्याचे सर्वांनाच माहित आहे. त्यामुळेच कधीही स्वत:ला फसवू नका. स्वत:च्या क्षमतेवर विश्वास ठेवा. तसेच भविष्यात कितीही यशस्वी झालात, तरी कायम नम्र रहा, असा मोलाचा सल्ला ...

त्र्यंबकेश्वर येथे शासकीय यंत्रणेची सज्जता - Marathi News | Preparation of Government System at Trimbakeshwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :त्र्यंबकेश्वर येथे शासकीय यंत्रणेची सज्जता

येथे श्रावण महिन्याचे विशेष महत्त्व असून, तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त सुमारे चार ते पाच लाख भाविक येथे येत असतात. यासाठी नियोजन करण्यासाठी नगरपालिका सभागृहात ...

सुख, समृद्धीसाठी पूजाविधी करणे आले अंगलट - Marathi News | Wreaths for happiness, prosperity, etc. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुख, समृद्धीसाठी पूजाविधी करणे आले अंगलट

तुमचा दवाखाना चालत नाही. घरातील व्यक्ती सतत आजाराने बेजार असतात. घरात सुख, शांती नाही. त्यासाठी पूजा करावी लागेल, अशा भूलथापा देऊन ...

सोलापुरात ५४ विधवांना दिले रिक्षा परमीट - Marathi News | Rickshaw permit granted to 54 widows in Solapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोलापुरात ५४ विधवांना दिले रिक्षा परमीट

मरण पावलेल्या रिक्षा चालकांच्या पत्नीच्या नावे परमीट करण्याचा सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने प्रयोग राबविला आहे. याचा ५४ विधवांना लाभ मिळाला आहे. ...

रशियाच्या सर्व ११बॉक्सर्सना क्लीन चिट - Marathi News | Clean chit for all 11 boxers in Russia | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :रशियाच्या सर्व ११बॉक्सर्सना क्लीन चिट

आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने (आयबा)रिओ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या रशियाच्या सर्व ११ बॉक्सर्सना स्पर्धेत खेळण्याची परवानगी बहाल केली आहे. ...

नीता अंबानी यांची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्यत्वासाठी निवड - Marathi News | Nita Ambani to be elected to the International Olympic Committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नीता अंबानी यांची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्यत्वासाठी निवड

रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्ष नीता अंबानी यांची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्यात्वासाठी निवड करण्यात आली आहे. ...

मैत्रेय कंपनीने केली साडेचार कोटीची फसवणूक - Marathi News | Maitreya company frauds worth Rs 4.5 crores | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मैत्रेय कंपनीने केली साडेचार कोटीची फसवणूक

मैत्रेय प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने प्लॉट खरेदीच्या नावाखाली गुंतवणूक करून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला. ...