वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस हवालदार महिलेला मारहाण आणि विनयभंगाचा प्रकार काही दिवसांपूर्वीच घडलेला असतांना ठाण्यातील उपवन भागात दोन मद्यपी तरुणांनी ...
जळगाव : पातोंडा ता.चाळीसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.मनीषा महाजन यांची जिल्हा रुग्णालयात कुष्ठरोग विभागामध्ये वैद्यकीय अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ.महाजन यांनी याबाबत सीईओ व जिल्हा आरोग्याधिकारी यांना विनंती केली होती ...
जळगाव : क्षुल्लक कारणावरून दोन तरुणांनी जामनेर येथील रहिवासी असलेल्या विद्यार्थ्याला मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास बहिणाबाई उद्यान परिसराजवळ घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी मारहाण करणार्या दोन्ही तरुणांना ताब्यात घे ...
जळगाव : चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने दुचाकीवरून २२ हजार ७५० रुपये किंमतीचा गुटखा व सुगंधी तंबाखू घेऊन जाणारा शकील बाबुलाल पटेल (वय ३०, रा.सुप्रिम कॉलनी, जळगाव) यास तालुका पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी दुपारी साडेचार वाजता दादावाडी जैन मंदिरासमोर ...
जळगाव : वंशाला दिवा म्हणून मुलगाच पाहिजे, यासाठी एका पालकाने पोटच्या दोन चिमुरडींसह त्याच्या पत्नीला लाथाडले आहे. या प्रकारानंतर दोन्ही चिमुकलींच्या संगोपनाची जबाबदारी खांद्यावर येऊन पडलेल्या हतबल मातेने शुक्रवारी सायंकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव ...