पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे, असे शुक्रवारी सर्वपक्षीय बैठकीत ठासून सांगून जम्मू-काश्मीर प्रश्नाला नवे वळण दिले. पाकव्याप्त काश्मीर ...
ओव्हरहेड वायरला कमी दाबाने विद्युत पुरवठा होत असल्याने पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवेला संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी फटका बसला. त्यामुळे लोकल उशिराने धावू लागल्या. ...
वेगवेगळ्या कारणांमुळे गेले चार दिवस कर्जतहून सकाळच्या वेळी येणाऱ्या लोकलना उशीर होत असल्याने बदलापूरच्या प्रवाशांत खदखदत असलेला संताप शुक्रवारी पहाटे बाहेर पडला. ...
बॉलीवूड अभिनेता शाहरूख खानला अमेरिकेतील विमानतळावर पुन्हा ताब्यात घेण्यात आले. अमेरिकेच्या स्थलांतर अधिकाऱ्यांनी किंगखानला अडविण्याची सात वर्षांतील ही तिसरी वेळ ...
भुवनेश्वर कुमारने केलेल्या भेदक स्विंग माऱ्याच्या जोरावर भारताने चौथ्या दिवशी यजमान वेस्ट इंडिजला २२५ धावात गुंडाळून दिवसअखेर २८५ धावांची शानदार आघाडी घेतली. ...
एखादे दांपत्य परस्पर सहमतीने घटस्फोटासाठी न्यायालयासमोर येत असेल तर त्यांच्या घटस्फोटाचे कारण समजून घेणे हे न्यायालयाचे काम नाही, तो त्या पतीपत्नीने त्यांच्या मर्जीने ...