नाशिक : येथील कर्मवीर शांतारामबापू कोंडाजी वावरे महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या वन महाराष्ट्र गर्ल्स बटालियनच्या विद्यार्थिनींचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळ अंतर्गत बेस्ट कॅडेट म्हणून सत्कार करण्यात आला. यात ...
जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी १२३ क्विंटल मुगाची आवक झाली. त्यास कमाल ४४५० रुपयांपर्यंत क्विंटलमागे भाव मिळाला. यातच १५ दिवसांपूर्वी मुगाला आठ हजार भाव होता. आवक वाढताच मुगाचे भाव व्यापारी मंडळीने पाडले आहेत. ...
जळगाव : बांधकामासाठी कॉलम उभारत असताना अचानक तोल गेल्यामुळे पाचव्या मजल्यावरून खाली कोसळल्याने एका सेंट्रिंग कामगाराचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास प्रतापनगरातील ॲँग्लो उर्दू हायस्कूलसमोर सुरू असलेल्या दवाख ...
जळगाव : न्यू बी.जे. मार्केटच्या जागेत व्यवसायास अडचणी येतात, ग्राहक येत नाहीत त्यामुळे आम्हाला ही जागा नको अशी भूमिका मांडत हॉकर्स प्रतिनिधींनी मनपा आयुक्त जीवन सोनवणे यांच्याशी बुधवारी मांडला. बी.जे.मार्केटमध्ये यावेळी मोठी गर्दी झाल्याचे चित्र होते ...
जळगाव : चाकूहल्ला करून एकाकडून ५०० रुपये जबरीने लुटल्याचा आरोप सिद्ध झाल्याने आरोपी मुश्ताक उर्फ काल्या अब्बास शेख (रा.फुकटपुरा, तांबापुरा परिसर, जळगाव) याला बुधवारी जिल्हा न्यायालयाने ५ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. ...
प्रख्यात इतिहास संशोधक तथा माजी प्राचार्य डॉ. दाऊद दळवी यांचे बुधवारी सायंकाळी अल्पशा: आजाराने निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. ठाण्याच्या इतिहासावर त्यांनी मोठा प्रकाशझोत टाकला आहे. ...
श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूज बुधवारी मैदानावर बराच वेळ तळमळत राहिला. आॅस्ट्रेलियाविरुद्ध वन डे लढतीत बाऊन्सर त्याच्या हेल्मेटवर आदळताच डोक्याच्या ...
कुठे नवा रस्ता केला जातोय... तर कुठे वृक्षारोप.. क़ुठे रंगरंगोटी सुरू आहे तर कुठे पुलाची दुरुस्ती़... क़ुठे साफसफाई सुरू आहे तर कुठे पोलिसांची रंगीत तालीम... तर कुठे अतिक्रमण काढण्याचे काम. ...