लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मिसिंग लिंक कधी होणार, द्रुतगतीवर अकरा महिन्यांत अपघातांत २५ ठार - Marathi News | When will the missing link happen, 25 killed in accidents on high speed in eleven months | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मिसिंग लिंक कधी होणार, द्रुतगतीवर अकरा महिन्यांत अपघातांत २५ ठार

गेल्या दहा वर्षांत पाचशे जणांचा अपघाती मृत्यू ...

सुरतमध्ये बुलेट ट्रेनसाठी ट्रॅक स्लॅब कारखाना सुरू; ९६,००० जे-स्लॅब तयार करणार, रेल्वेमंत्र्यांची कारखान्याला भेट - Marathi News | Track Slab Factory for Bullet Train Starts in Surat; Railway Minister visits factory to manufacture 96,000 J-slabs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुरतमध्ये बुलेट ट्रेनसाठी ट्रॅक स्लॅब कारखाना सुरू; ९६,००० जे-स्लॅब तयार करणार, रेल्वेमंत्र्यांची कारखान्याला भेट

१९ एकर क्षेत्रफळावरील या कारखान्याची उत्पादन क्षमता १२० ट्रॅक स्लॅब प्रतिदिन इतकी आहे. ...

मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष जाधव यांचा राजीनामा; पराभवाची जबाबदारी स्वीकारून पदत्याग - Marathi News | Resignation of MNS Thane District President Jadhav; Resignation accepting responsibility for defeat | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष जाधव यांचा राजीनामा; पराभवाची जबाबदारी स्वीकारून पदत्याग

ठाकरे यांनी त्यांच्या राजीनाम्याबाबत अंतिम निर्णय घेतला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...

पराभवानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह वाढला; ठाकूर यांचे नसीम खान यांच्यावर आरोप - Marathi News | After the defeat, internal strife grew in the Congress; Thakur's allegations against Naseem Khan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पराभवानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह वाढला; ठाकूर यांचे नसीम खान यांच्यावर आरोप

मुंबई काँग्रेसमध्येही पक्षाचे नेते नसीम खान आणि सूरजसिंग ठाकूर यांच्यातील वाद समोर आला आहे. ...

‘प्लॅटफॉर्म तिकीट’ विक्री आठ दिवस बंद ठेवणार; महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेचा निर्णय - Marathi News | 'Platform Ticket' sale will be closed for eight days; Railway's decision on Mahaparinirvana day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘प्लॅटफॉर्म तिकीट’ विक्री आठ दिवस बंद ठेवणार; महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेचा निर्णय

प्रवास सुलभ व्हावा, यासाठी ज्येष्ठ नागरिक आणि वैद्यकीय गरजा असलेल्यांना या निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे. ...

आठवडाभरासाठी थंडी ‘विश्रांती’ घेणार; राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा - Marathi News | Thandi will 'rest' for a week; Warning of unseasonal rain in some places in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आठवडाभरासाठी थंडी ‘विश्रांती’ घेणार; राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा

रविवारी मुंबईचे किमान तापमान १७ अंश नोंदवण्यात आले आहे. ...

हिंसाचारग्रस्त संभलमध्ये न्यायालयीन आयाेग दाखल; चौकशी सुरू; सर्वेक्षणादरम्यान झाली होती दंगल - Marathi News | Judicial commission filed in violence-hit Sambhal; Inquiries begin; There was a riot during the survey | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंसाचारग्रस्त संभलमध्ये न्यायालयीन आयाेग दाखल; चौकशी सुरू; सर्वेक्षणादरम्यान झाली होती दंगल

या दंगलीच्या चौकशीसाठी न्यायालयाने त्रिसदस्यीय आयोग नियुक्त केला असून, आयोगाचे अध्यक्ष व अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती देवेंद्रकुमार अरोरा तसेच सदस्य निवृत्त आयपीएस अरविंदकुमार जैन यांनी हा दौरा केला. ...

मुलुंडमध्ये ‘हिट अँड रन’; महिला ठार, चालक फरार, फरार ट्रकचालकाचा शोध सुरू - Marathi News | 'Hit and Run' in Mulund; Woman killed, driver absconding, | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलुंडमध्ये ‘हिट अँड रन’; महिला ठार, चालक फरार, फरार ट्रकचालकाचा शोध सुरू

या घटनेने पुनमिया कुटुंबाला जबर मानसिक धक्का बसला आहे. ...

ईव्हीएम हॅकिंगचा दावा करणाऱ्या सय्यद शुजाविरुद्ध गुन्हा दाखल; निवडणूक जिंकून देण्याचे नेत्यांना दाखविले होते आमिष - Marathi News | Case filed against Syed Shuja who claimed EVM hacking Leaders were lured to win the election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईव्हीएम हॅकिंगचा दावा करणाऱ्या सय्यद शुजाविरुद्ध गुन्हा दाखल; निवडणूक जिंकून देण्याचे नेत्यांना दाखविले होते आमिष

सायबर पोलिस ठाण्यात शनिवारी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) व आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. दिल्ली पोलिसांतही त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद आहे. ...