लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
पोलीस हा समाजाचा एक प्रमुख भाग असून नागरिकांच्या रक्षणासाठी तो २४ तास कार्यरत असतो. त्यांच्याबाबत तक्रार असल्यास त्या मांडण्याचे विविध पर्याय उपलब्ध आहेत ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अशियन-भारत आणि पूर्व अशिया शिखर परिषदेसाठी बुधवारी येथे आगमन झाले. दक्षिणपूर्व अशियातील या देशांशी भारताचे व्यापारी आणि सुरक्षेचे करार या दौऱ्यात अधिक बळकट केले जातील. ...
एफआयआर दाखल झाल्यानंतर २४ तासांच्या आत तो आपल्या वेबसाईटवर टाकावा, असे आदेश बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले. ...
सर्वोच्च आणि उच्च न्यायालयात न्यायाधीशांच्या नियुक्तीवरून सरकार आणि न्यायव्यवस्थादरम्यानच्या तीव्र मतभेदांमुळे निर्माण झालेली कोंडी सुटल्याचे दिसते ...
कर्नाटकने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तमिळनाडुला कावेरी नदीचे पाणी सोडण्यास बुधवारी प्रारंभ करताच राज्यात त्याच्या निषेधार्थ निदर्शनेही वाढू लागली आहेत. ...
भाजपने १७ सप्टेंबर हा ‘हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन’ म्हणून अधिकृतपणे साजरा करण्याची केलेली सूचना सत्ताधारी तेलंगण राष्ट्र समितीने फेटाळून लावताना भाजप ‘फूट पाडणारे राजकारण’ करीत असल्याचा आरोप केला. ...
भारताचे पाकिस्तानमधील उच्चायुक्त गौतम बंबावाले यांचा कराचीतील मंगळवारचा कार्यक्रम आयत्या वेळेत रद्द करण्यास पाकिस्तान सरकारने भाग पाडल्यामुळे भारताने तीव्र ...