लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

उत्तरेत थंडी कायम, राजस्थान गारठले; अनेक राज्यांत लाट कायम, पारा घसरला - Marathi News | Cold continues in north, Rajasthan cools; Wave continued in many states, mercury fell | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तरेत थंडी कायम, राजस्थान गारठले; अनेक राज्यांत लाट कायम, पारा घसरला

दुसरीकडे दक्षिणेकडील राज्यांत चक्रीवादळामुळे थंडीचा कडाका काही प्रमाणात कमी झाला आहे. ...

नवी मुंबईतील दोघांची निवडणुकीत बाजी; मिरजसह जुन्नरमध्ये विजय, चौघांना अपयश - Marathi News | Two in Navi Mumbai won the elections; Victory in Junnar with Miraj, failure for four | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईतील दोघांची निवडणुकीत बाजी; मिरजसह जुन्नरमध्ये विजय, चौघांना अपयश

पराभव झालले शशिकांत  शिंदे २०२६ पर्यंत विधान परिषदेवर असल्यामुळे त्यांना अजून दोन वर्षे आमदार म्हणून काम करता येणार असून, विजयी झालेल्यांमध्ये सुरेश खाडे हे मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये आहेत. ...

सिव्हिलमध्ये एकाच दिवशी 100 बालकांवर शस्त्रक्रिया; हर्निया, फायमोसिस, मान, पोटाची गाठ यांचा समावेश - Marathi News | 100 children operated on a single day in Civil; Including hernia, phimosis, neck, stomach tumor | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सिव्हिलमध्ये एकाच दिवशी 100 बालकांवर शस्त्रक्रिया; हर्निया, फायमोसिस, मान, पोटाची गाठ यांचा समावेश

सध्या रुग्णालयात दर दिवशी ७०० रुग्ण उपचारासाठी येतात. काहीवेळा या रुग्णांवर लहान, मोठ्या शस्त्रक्रियाही केल्या जातात. ...

मिसिंग लिंक कधी होणार, द्रुतगतीवर अकरा महिन्यांत अपघातांत २५ ठार - Marathi News | When will the missing link happen, 25 killed in accidents on high speed in eleven months | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मिसिंग लिंक कधी होणार, द्रुतगतीवर अकरा महिन्यांत अपघातांत २५ ठार

गेल्या दहा वर्षांत पाचशे जणांचा अपघाती मृत्यू ...

सुरतमध्ये बुलेट ट्रेनसाठी ट्रॅक स्लॅब कारखाना सुरू; ९६,००० जे-स्लॅब तयार करणार, रेल्वेमंत्र्यांची कारखान्याला भेट - Marathi News | Track Slab Factory for Bullet Train Starts in Surat; Railway Minister visits factory to manufacture 96,000 J-slabs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुरतमध्ये बुलेट ट्रेनसाठी ट्रॅक स्लॅब कारखाना सुरू; ९६,००० जे-स्लॅब तयार करणार, रेल्वेमंत्र्यांची कारखान्याला भेट

१९ एकर क्षेत्रफळावरील या कारखान्याची उत्पादन क्षमता १२० ट्रॅक स्लॅब प्रतिदिन इतकी आहे. ...

मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष जाधव यांचा राजीनामा; पराभवाची जबाबदारी स्वीकारून पदत्याग - Marathi News | Resignation of MNS Thane District President Jadhav; Resignation accepting responsibility for defeat | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष जाधव यांचा राजीनामा; पराभवाची जबाबदारी स्वीकारून पदत्याग

ठाकरे यांनी त्यांच्या राजीनाम्याबाबत अंतिम निर्णय घेतला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...

पराभवानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह वाढला; ठाकूर यांचे नसीम खान यांच्यावर आरोप - Marathi News | After the defeat, internal strife grew in the Congress; Thakur's allegations against Naseem Khan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पराभवानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह वाढला; ठाकूर यांचे नसीम खान यांच्यावर आरोप

मुंबई काँग्रेसमध्येही पक्षाचे नेते नसीम खान आणि सूरजसिंग ठाकूर यांच्यातील वाद समोर आला आहे. ...

‘प्लॅटफॉर्म तिकीट’ विक्री आठ दिवस बंद ठेवणार; महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेचा निर्णय - Marathi News | 'Platform Ticket' sale will be closed for eight days; Railway's decision on Mahaparinirvana day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘प्लॅटफॉर्म तिकीट’ विक्री आठ दिवस बंद ठेवणार; महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेचा निर्णय

प्रवास सुलभ व्हावा, यासाठी ज्येष्ठ नागरिक आणि वैद्यकीय गरजा असलेल्यांना या निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे. ...

आठवडाभरासाठी थंडी ‘विश्रांती’ घेणार; राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा - Marathi News | Thandi will 'rest' for a week; Warning of unseasonal rain in some places in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आठवडाभरासाठी थंडी ‘विश्रांती’ घेणार; राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा

रविवारी मुंबईचे किमान तापमान १७ अंश नोंदवण्यात आले आहे. ...