लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बिहारमध्ये परीक्षेसाठी आधार कार्ड आवश्यक - Marathi News | Aadhar card required for examination in Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये परीक्षेसाठी आधार कार्ड आवश्यक

बिहारमध्ये शालांत परिक्षेसाठी आणि इंटरच्या वर्गासाठी आता आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. ...

‘इस्रो’ खासगी कंपन्यांकडून तयार करून घेणार उपग्रह - Marathi News | Satellite plans will be prepared by private companies from ISRO | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘इस्रो’ खासगी कंपन्यांकडून तयार करून घेणार उपग्रह

विविध उपयोगांसाठी लागणाऱ्या उपग्रहांची वाढती मागणी लक्षात घेता असे उपग्रह खासगी कंपन्यांकडून तयार करून घ्यायचे ...

आमच्यात लक्ष घालू नका! - Marathi News | Do not pay attention to us! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आमच्यात लक्ष घालू नका!

आमच्या देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका, असे बांगलादेशने रविवारी पाकिस्तानला स्पष्टपणे सांगितले. ...

घटस्फोटित पत्नीचा बलात्कार करून खून - Marathi News | Murdered by raping a married wife | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :घटस्फोटित पत्नीचा बलात्कार करून खून

पाकिस्तानी वंशाच्या ब्रिटिश महिलेवर तिच्या घटस्फोटित पतीने बलात्कार करून तिच्या वडिलांसोबत तिचा गळा दाबून खून केला. ...

देशवासीयांत विश्वास निर्माण केला - नरेंद्र मोदी - Marathi News | Developed Trust in India - Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशवासीयांत विश्वास निर्माण केला - नरेंद्र मोदी

आपल्या सरकारने देशवासीयांच्या मनात विश्वास निर्माण केला आहे. ...

‘त्या’ देशांना वेगळे पाडा! - Marathi News | Do those 'different' countries! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘त्या’ देशांना वेगळे पाडा!

दहशतवादाशी लढण्यासाठी संयुक्तपणे व जोरदार प्रयत्न ‘ब्रिक्स’च्या सदस्य देशांनी एकत्रित अशी कृती करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे केले. ...

‘झेडपी’चे शिक्षक होताहेत ‘टेक्नोसॅव्ही’ - Marathi News | TechnoSavi is a ZP teacher | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘झेडपी’चे शिक्षक होताहेत ‘टेक्नोसॅव्ही’

देश ‘डिजिटल इंडिया’कडे वाटचाल करीत असताना राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या शाळाही डिजिटल होत आहेत ...

अपघात विमा दावे घोटाळ्याची चौकशी - Marathi News | Accident Insurance Claims Criminal Inquiry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अपघात विमा दावे घोटाळ्याची चौकशी

अपघात विमा दावे घोटाळ््यांची न्यायालयीन चौकशी पूर्ण झाली असून त्याचा अहवाल महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलला सादर करण्यात आला आहे. ...

आॅस्ट्रेलियाने लंकेविरुद्धची मालिका जिंकली - Marathi News | Australia won the series against Sri Lanka | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आॅस्ट्रेलियाने लंकेविरुद्धची मालिका जिंकली

वॉर्नरच्या शानदार शतकाच्या जोरावर आॅस्टे्रलियाने पाचव्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्या श्रीलंकेला ५ विकेट्सने नमवले ...