लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पैसे न भरल्याने आदिवासींचे वसतिगृह रखडले - Marathi News | Due to non-payment of money, the hostels of the tribals were stuck | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पैसे न भरल्याने आदिवासींचे वसतिगृह रखडले

आदिवासी, गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे येथे वसतिगृहाची जागा निश्चित करण्यात आली ...

एमटीएनएलला साडेसहा टक्के तोटा - Marathi News | MTNL losses by seven percent | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एमटीएनएलला साडेसहा टक्के तोटा

मागील तीन वर्षांपासून साडेसहा टक्के तोट्यात असल्याची धक्कादायक माहिती खासदार राजन विचारे यांनी येथील कार्यालयात घेतलेल्या आढाव्याअंती उघड झाली. ...

एकच गजर... मोरया मोरया, बाप्पा मोरया - Marathi News | The only alarm ... Morya Morya, Bappa Morya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकच गजर... मोरया मोरया, बाप्पा मोरया

गणरायाच्या आगमनाच्या आदल्यादिवशी रविवार जोडून आल्याने ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह संपूर्ण जिल्ह्यात खरेदीच्या गर्दीने उच्चांक गाठला. ...

विसर्जनासाठी पुणे पॅटर्नचा अवलंब व्हावा - Marathi News | The Pune pattern should be used for immersion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विसर्जनासाठी पुणे पॅटर्नचा अवलंब व्हावा

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सरकारच्या जलप्रदूषण रोखण्यासह पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या मार्गदर्शक सूचनांंना मीरा-भार्इंदर महापालिकेने तिलांजली दिली ...

...तर मराठी टक्का निश्चित वाढेल - Marathi News | ... the Marathi percent will definitely increase | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर मराठी टक्का निश्चित वाढेल

१०-१२ वी पासून विद्यार्थ्यांनी तयारी सुरू केली तर प्रशासकीय परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्याचा मराठी टक्का निश्चित वाढेल ...

‘पंचामृत मोदका’ची क्रेझ - Marathi News | Cray of 'Panchamrita Modka' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘पंचामृत मोदका’ची क्रेझ

गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य अशी ओळख असलेल्या मोदकाच्या खरेदीसाठी ठाण्याच्या बाजारपेठेत प्रचंड झुंबड उडाली आहे ...

विसर्जनाला लेझीम, झांजेचा साज - Marathi News | Wisjarana leaseem, cymbals decorated | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विसर्जनाला लेझीम, झांजेचा साज

टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीतील आकर्षण म्हणजे महिलांचे लेझीम पथक. ...

लखलखते दिवे, नक्षीदार तबक - Marathi News | Lakhhkhate Diwas, Nakshidar Tabak | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लखलखते दिवे, नक्षीदार तबक

गणेशोत्सव काही तासांवर आल्याने बाप्पाच्या प्रतिष्ठापनेसाठी पुजा साहित्याच्या खरेदीसाठी भक्तांची झुंबड उडाली आहे. ...

...नाहीतर विनाश पक्का - Marathi News | ... otherwise destruction is sure | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...नाहीतर विनाश पक्का

जगातील तापमान झपाट्याने वाढत आहे़ ही वाढ चिंताजनक आहे़ ...