लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

स्वयंचलित इशाऱ्याने टळली विमानांची धडक - Marathi News | Auto strike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वयंचलित इशाऱ्याने टळली विमानांची धडक

भारतीय आकाशात स्पाईस जेट विमान एमिरेटसच्या विमानाच्या अगदी जवळ आल्यामुळे होणारी टक्कर स्वयंचलित इशाऱ्यामुळे टळली. ...

पावसाचा महाकहर - Marathi News | Rainy season | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पावसाचा महाकहर

मध्यप्रदेश, राजस्थान आणि उत्तराखंडमध्ये पावसाने कहर केला असून आतापर्यंत पावसाने ३० जणांचे बळी घेतले आहेत. ...

आदिती अशोक ४१ व्या क्रमांकावर - Marathi News | Aditi Ashok ranked 41st | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आदिती अशोक ४१ व्या क्रमांकावर

गोल्फ खेळात भारताची १८ वर्षीय अदिती अशोकला ४१व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. ...

गोपी २५ तर खेताराम २६ व्या क्रमांकावर - Marathi News | Gopi 25 and Khetaram ranked 26th | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :गोपी २५ तर खेताराम २६ व्या क्रमांकावर

भारताचे गोपी थोनकाल आणि खेतारामला पुरुषांच्या ४२.१९५ किलो मीटर मॅरेथॉन शर्यतीत अनुक्रमे २५ व २६ व्या क्रमांकावर समाधान मानवे लागले. ...

क्रीडा लवादाने पर्यायच ठेवला नाही - Marathi News | The sports arbitrator did not make any choice | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :क्रीडा लवादाने पर्यायच ठेवला नाही

आमच्याकडे त्याचा पर्याय आणण्यासाठी पुरेसा वेळही मिळू शकला नाही, असे नरसिंग यादव प्रकरणात ब्रिजभूषण यांनी रविवारी सांगितले. ...

ब्राझीलने जर्मनीचा वचपा काढला - Marathi News | Brazil took Germany's whistle | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ब्राझीलने जर्मनीचा वचपा काढला

कर्णधार नेमारने केलेला अफलातून गोलच्या जोरावर ब्राझीलने जर्मनीचा ५-४ गोलने पाडाव करीत आॅलिम्पिक सुवर्णपदक जिंकले. ...

फराहची ऐतिहासिक सुवर्ण कमाई - Marathi News | Farah's historical gold earnings | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :फराहची ऐतिहासिक सुवर्ण कमाई

ब्रिटनच्या मोहम्मद फराहने १० व ५ हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावताना आॅलिम्पिकमध्ये नवा इतिहास घडवला. ...

दिग्गजांची निवृत्ती चटका लावणारी - Marathi News | Veteran retirement | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :दिग्गजांची निवृत्ती चटका लावणारी

जलतरणपटू मायकल फेल्प्स यांनी आजतागयत पटकावलेल्या आॅलिम्पिक सुवर्णपदकांमुळे आॅलिम्पिकचे चित्रच बदलले आहे. ...

पहिल्याच लढतीत योगेश्वरचा पराभव - Marathi News | Yogeshwar's defeat in the first match | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पहिल्याच लढतीत योगेश्वरचा पराभव

कुस्तीमधील भारताच्या पदकाचे ज्यावर सर्वात जास्त आशा होत्या तो योगेश्वर दत्त प्राथमिक फेरीतच पराभूत झाल्याने भारतीयांना मोठा धक्का बसला. ...