‘रईस’च्या सेटवर शाहरूखचे वागणे अगदीच शॉकिंग होते. आपल्यासाठी नाही तर पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिच्यासाठी. ‘रईस’मध्ये शाहरूखसोबत माहिरा ही ... ...
लांबसडक केस व्यवस्थित बांधता यावे यासाठी बांधल्या जाणाºया केसांच्या वेणीचे आता इंग्रजीत नवीन नामकरण झाले असून ती आता ब्रेडिंग या गोंडस नावाने ओळखली जाऊ लागली आहे ...
सोनमने शेअर केला भाऊ हर्षवर्धनचा फोटो अभिनेत्री सोनम कपूरने आपला भाऊ हर्षवर्धन कपूरचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या छायाचित्रात हर्षवर्धन कपूर, त्याची मिर्झा चित्रपटातील सहकलाकार सयामी खेर आणि दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा हे दिसत आहेत. ...
भारतीय ह्द्दीत चुकून घुसलेल्या तिघांची बीएसएफने मिठाई देऊन सुटका केली सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नारोवाल जिल्ह्यात ही घटना घडली. ...
सलामीवीर डेव्हिड वॉर्नरच्या संयमी १५७ धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर आणि गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीमुळे तिरंगी मालिकेत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर ३६ धावांनी विजय मिळविला. ...
भारतविरोधी घोषणाबाजी झाल्यासंबंधीचे व्हिडिओ फुटेज खरे असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कन्हैया कुमार आणि उमर खालीद यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...