ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या ताफ्यातील शासकीय वाहनाला शुक्रवारी सकाळी अपघात झाला. यात त्यांच्या दोन सुरक्षा रक्षकांसह वाहनचालक आणि एक कार्यकर्ता गंभीर जखमी झाले आहेत ...
शॉक लागून ते जागीच मयत झाले़ ग्रामस्थांनी त्याची अंत्ययात्रा काढण्याचे ठरविले़ ही वार्ता परिसरातील गावात पसरली़ अन या माकडाच्या अंत्ययात्रेत हजारोच्या संख्येने जनसमुदाय सहभागी झाला़ ...
विवाह म्हटले की भव्य-दिव्यपणा, गाजावाजा, वऱ्हाडी मंडळींचा पाहुणचार आला़ मात्र निसर्गाचे आपण घटक आहोत़ याची जाणीव ठेऊन वैराग येथील शुभांगी व सत्यवान नवदाम्पत्यांनी जीवनाची सुरुवात वृक्षारोपणाने केली़ ...
बाजार समितीत आडत पट्टी खरेदीदारांकडून घेण्याचा निर्णय राज्य शासनाने ५ जुलै रोजी घेतला आहे. या निर्णयाला विरोध करीत जालना कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी शुक्रवारपासून बेमुदत बंद पुकारला ...