लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

काजोल ‘झिंगाट’! - Marathi News | Kajol 'Zhingat'! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काजोल ‘झिंगाट’!

बॉलिवूड अभिनेत्री काजोल आजपर्यंत कुठल्याही पार्टीत वा फंक्शनमध्ये नशेत दिसलेली नाही. मात्र आता तिला चांगलीच नशा चढलीयं. होय, ‘मी ... ...

अभिनेत्री पद्मा चव्हाण स्मृतिदिन - Marathi News | Actress Padma Chavan Memorial Day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री पद्मा चव्हाण स्मृतिदिन

मराठी अभिनेत्री पद्मा चव्हाण यांचा आज (१२ सप्टेंबर) स्मृतिदिन. ...

थोर गायक, विख्यात नट सवाई गंधर्व स्मृतिदिन - Marathi News | Thor singer, noted Nat Sawai Gandharva Memorial Day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :थोर गायक, विख्यात नट सवाई गंधर्व स्मृतिदिन

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील एक थोर गायक व मराठी रंगभूमीवरील विख्यात गायक-नट सवाई गंधर्व यांचा आज (१२ सप्टेंबर) ...

नामवंत मराठी अभिनेते, नाटककार सुरेश चिखले स्मृतिदिन - Marathi News | Prominent Marathi actors, playwright Suresh Chikhale Memorial Day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नामवंत मराठी अभिनेते, नाटककार सुरेश चिखले स्मृतिदिन

नामवंत मराठी अभिनेते, नाटककार सुरेश चिखले यांचा आज (१२ सप्टेंबर) स्मृतिदिन ...

दाऊदच्या माणसाने केला त्याचाच 'गेम', 45 कोटी घेऊन छू-मंतर - Marathi News | Dawood's man made his own game ',' Chou-Mantar taking 45 crores | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दाऊदच्या माणसाने केला त्याचाच 'गेम', 45 कोटी घेऊन छू-मंतर

अंडरवर्ल्डचा कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमसोबत त्याच्याच माणसाने 'गेम' केली आहे.डॉनला त्याच्याच माणसाने करोडो रूपयांना चुना लावल्याचं समोर आलं आहे. ...

video - अभिनेत्री मयुरी वाघ रंगली बाप्पा भक्तीत - Marathi News | video - Actress Meuri Wagh Rangali Bappa Bhaktat | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :video - अभिनेत्री मयुरी वाघ रंगली बाप्पा भक्तीत

नेेहमी गुन्हेगारांना धडा शिकवणारी अस्मिता अर्थात मयुरी वाघ सध्या बाप्पाच्या चरणी लीन झालीय. विशेष म्हणजे नुकताच मयुरीचा साखरपुडा झालाय. आणि लवकरच ती अभिनेता पियुष रानडेसह विवाहबंधनात अडकणार आहे. भावी आयुष्यासाठी तिने यावेळी बाप्पाचा आशिर्वाद घेतला ...

दुखापत होऊनही चित्रीकरण केले पूर्ण - Marathi News | Completed filming despite injury | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दुखापत होऊनही चित्रीकरण केले पूर्ण

अभिनेता मयांक गांधी काला टीका या मालिकेत नंदू या गतीमंद मुलाची भूमिका साकारत आहे. त्याची ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच ... ...

Video - 65 वर्षांची गणेशोत्सवाची परंपरा - Marathi News | Video - 65 year old Ganeshotsav tradition | Latest Videos at Lokmat.com

:Video - 65 वर्षांची गणेशोत्सवाची परंपरा

अभिनेता किरण कुमारच्या घरी 65 वर्षांची गणेशोत्सवाची परंपरा आहे. मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. विशेष म्हणजे किरण कुमार यांच्या घरी दरवर्षी बाल स्वरूप गणरायाच्या मूर्तीची स्थापना केली जाते. ...

'वनी' पुन्हा चर्चेत, काश्मीरचा सुपुत्र करणार देशाचं रक्षण - Marathi News | 'Wani' Against the Discussion, Protecting the State from Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'वनी' पुन्हा चर्चेत, काश्मीरचा सुपुत्र करणार देशाचं रक्षण

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा वनी हे नाव चर्चेत आलं आहे. मात्र, यावेळेस बुरहान वनी नाही तर बीएसएफचे सहायक कमाडंट परिक्षेचे टॉपर नबील अहमद वनी आहेत ...