लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
मुंबईस्थीत महाराष्ट्र राज्य अभियोग संचलनालयात १७४ सहायक सरकारी अभियोक्ता (गट- अ) पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे नोव्हेंबर २०१५ मध्ये परीक्षा घेण्यात आली होती. ...
स्वच्छतेचे पटत असल्याने देशभरात ह्यस्वच्छ भारतह्ण चा गजर सुरु झाला असताना माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानमधील स्वच्छतेबाबत ...