लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
औरंगाबाद : मनपाच्या खुल्या जागांवर भूखंडमाफिया अतिक्रमणे करीत आहेत. अनेक रस्ते, चौकांना अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. वारंवार तक्रारी करूनही अधिकारी लक्ष देत नाहीत. ...
ज्ञानयोगी व तपस्वी संत शंकर महाराज यांचा चतुर्थ पुण्यतिथी महोत्सव तिवसा तालुक्यातील शेंदूरजना बाजार येथील संस्थानमध्ये २२ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. ...
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे यांची नियुक्तीच बेकायदा असून, शासनाने आणि विद्यापीठाने त्यांचे वेतन अदा करूनये, ...