वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रोच्या बांधकामावेळी मुंबईकरांना झालेला त्रास लक्षात घेता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मेट्रो-२ अ आणि मेट्रो ७ च्या बांधकामासाठी वाहतुकीचे चोख व्यवस्थापन केले ...
मेल-एक्स्प्रेसचे नवे वेळापत्रक १ आॅक्टोबरपासून लागू केले जातानाच आता पश्चिम रेल्वेने लोकल फेऱ्यांतही वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यात आठ फेऱ्यांची भर पडणार असून भार्इंदर ...
रक्षित जमिनीवर मंगल कार्यालयाचे बांधकाम केल्यामुळे धानोरी येथील रेखा टिंगरे यांचे नगरसेवकपद रद्द करण्याच्या महापालिका आयुक्तांच्या निर्णयाला लघुवाद न्यायालयाने मंगळवारी स्थगिती दिली. ...
शेतमालाला हमीभाव व पुर्ण कर्जमुक्तीच्या मागण्यांसाठी डॉ. बाबा आढाव यांनी सुरू केलेले उपोषण मागे घ्यावे, यासाठी पणन राज्यमंत्री सदाभाऊ यांनी केलेली मध्यस्थी निष्फळ ठरली. ...
सात वर्षांच्या मुलीशी अश्लील चाळे करून तिचा विनयभंग करणाऱ्याला विशेष न्यायाधीश एस. जे. काळे यांनी त्याला ३ वर्षे सक्तमजुरी आणि ६ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...
सर्वधर्मीयांचा नवरारात्रौत्सव म्हणून प्रसिद्ध असलेल्या वर्सोवा, यारी रोड येथील नवरात्रौत्सवात यंदा ४० फुटी पेशव्यांच्या वाड्याचा भव्य देखावा श्री गणेश साई मंदिर दुर्गापूजा समितीने उभारला आहे ...
माजी विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एकत्र आणण्याची किमया मोबाईल अॅपच्या माध्यमातून साधली जाणार आहे. नूतन मराठी विद्यालयातील माजी विद्यार्थ्याने ‘आम्ही नूमवीय’ ...