देवळाली कॅम्प : आर्मी रिक्रूटमेन्ट बोर्डाच्या मंुबई कार्यालयामार्फत होणार्या भरती प्रक्रियेला देवळालीत मंगळवारपासून (दि.६) सुरुवात होणार आहे. मुंबईसह विविध ठिकाणी आवश्यक पदांसाठी ही भरतीप्रक्रि या राबविण्यात येत आहे. नाका नं. ४ जवळील लष्कराच्या मैदा ...
बेलगाव कुर्हे: इगतपुरी तालुक्यातील वासाळी येथे कृषी विभाग जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत बांधण्यात आलेल्या तीन सिमेंट काँक्र ीट बंधार्याचे जलपूजन सिन्नरचे आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते संपन्न झाले. ...
देवळा : बाप्पाच्या स्वागतासाठी सोमवारी शहरातील सर्वच मंडळाची लगबग सुरू होती. ढोल, ताशाच्या गजरात बाप्पाचे स्वागत करण्यात आले. यंदा पाऊस समाधानकारक असल्याने गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. मंडळानी आकर्षक विद्यूत रोषणाई केली आहे.पिंपळगावी देखाव् ...
नाशिक : बँकेतून बोलत असल्याचे सांगून भगूर येथील एका ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्यातून सुमारे पन्नास हजार रुपये परस्पर काढून घेतल्याचा प्रकार रविवारी (दि़४) उघडकीस आला़ ...