लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नागपूर मेट्रो बोगद्यासाठी टाटा कंपनी अखेर अपात्र - Marathi News | Tata company finally disqualified for Nagpur Metro tunnel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नागपूर मेट्रो बोगद्यासाठी टाटा कंपनी अखेर अपात्र

चिनी कंपनीच्या भागीदारीत सादर केलेली निविदा तांत्रिक अपात्रतेच्या कारणावरून नाकारण्याचा नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशनचा निर्णय अखेर सर्वोच्च न्यायालयाने योग्य ठरविला ...

हृदयविकाराने पोलिसाचा मृत्यू - Marathi News | Cardiac death by policeman | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हृदयविकाराने पोलिसाचा मृत्यू

हृदयविकाराचा झटका येऊन बेशुद्ध झालेल्या भांडुप पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक यशवंत टेकवडे (५७) यांचा रविवारी सकाळी मृत्यू झाला. ...

आयडॉल प्रवेशासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ - Marathi News | Extension up to Idol access till Sep 30 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आयडॉल प्रवेशासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

मुंबई विद्यापीठाच्या आयडॉल प्रवेशासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे. ...

क्षयरोग रजेला विलंब - Marathi News | Tuberculosis roses delayed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :क्षयरोग रजेला विलंब

महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांना क्षयरोग झाल्यास त्यांना अडीच महिन्यांची रजा द्यावी, असे परिपत्रक सरकारने काढले आहे. ...

पेट परीक्षेचा गोंधळ सुरूच - Marathi News | Stomach test messy up | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पेट परीक्षेचा गोंधळ सुरूच

मुंबई विद्यापीठातर्फे पीएच.डी.साठीची प्रवेशपूर्व परीक्षा शनिवारी घेण्यात आली. ...

एक कोटीचे दागिने लंपास - Marathi News | Lift one crore jewels | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एक कोटीचे दागिने लंपास

सराफा व्यावसायिकाला लुटल्याची घटना शनिवारी रात्री कर्नाक बंदर येथील मुसाफीर खान्याजवळील उड्डाणपुलाखाली घडली. ...

‘ओरॅकल’सोबतच्या करारासाठी मुख्यमंत्री अमेरिका दौऱ्यावर - Marathi News | Chief Minister visits US for 'Oracle' deal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘ओरॅकल’सोबतच्या करारासाठी मुख्यमंत्री अमेरिका दौऱ्यावर

राज्यातील स्मार्ट सिटी अभियानाला नवा आयाम देण्यासाठी ओरॅकल या जगप्रसिद्ध कंपनीसोबत महाराष्ट्राचा सामंजस्य करार होणार आहे. ...

प्राथमिक अहवालाच्या मंजुरीची प्रतीक्षा - Marathi News | Waiting for the approval of the primary report | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्राथमिक अहवालाच्या मंजुरीची प्रतीक्षा

मध्य रेल्वेवरील सीएसटी ते पनवेल फास्ट कॉरिडोर आणि पश्चिम रेल्वेवरील वांद्रे ते विरार हे दोन्ही एलिव्हेटेड प्रकल्पांची कामे लवकरच सुरू होतील ...

पुन्हा संततधार - Marathi News | Again the infinite | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुन्हा संततधार

मध्य भारतासह अरबी समुद्रातील वातावरणीय बदलामुळे मुंबई आणि राज्यातील पावसाचा जोर वाढतच आहे. ...