लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

२० टक्के नागरिकांना हृदयरोगाचा धोका - Marathi News | 20% of people are at risk of heart disease | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :२० टक्के नागरिकांना हृदयरोगाचा धोका

आजच्या परिस्थितीत देशातील महाभयंकर रोगात हृदयविकाराचा समावेश होतो. ...

मराठवाड्यात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या - Marathi News | Three farmers suicides in Marathwada | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठवाड्यात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून उस्मानाबाद आणि हिंगोली जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. ...

महिलांना सक्षम बनविण्याकरिता प्रशिक्षणाची गरज - Marathi News | Training needs to enable women | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :महिलांना सक्षम बनविण्याकरिता प्रशिक्षणाची गरज

दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे स्वप्न होते की, महिला या सक्षम बनल्या पाहिजे. याकरिता रोजगार प्रशिक्षण केंद्राची गरज आहे. ...

अमलनाला ओव्हरफ्लो.. - Marathi News | Amalna Overflow .. | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अमलनाला ओव्हरफ्लो..

जिवती तालुक्यातील अमलनाला सध्या शंभर टक्के भरला असून सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. ...

मराठा आरक्षणाला तेली समाजाचा पाठिंबा - Marathi News | Telai support for Maratha reservation | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मराठा आरक्षणाला तेली समाजाचा पाठिंबा

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, याकरिता तेली समाजाचा विरोध नाही, मराठा समाजाची मागणी योग्य असून त्यांना आरक्षण देण्यात यावे. ...

इरई नदीकाठ सौंदर्यीकरणाचे काम वेगाने पूर्ण करा - Marathi News | Accelerate the beautification of the river in the river | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :इरई नदीकाठ सौंदर्यीकरणाचे काम वेगाने पूर्ण करा

परिपूर्ण आणि अचूक नियोजन, कामाचा उत्तम दर्जा आणि कामाची गती या त्रिसुत्रीवर इरई नदीकाठ दोन्ही बाजूंनी एक किलोमीटर अंतरापर्यंत विकसित करून... ...

वर्धेत मराठा मूक मोर्चा २३ आॅक्टोबरला - Marathi News | Maratha Munk Front in Wardhaat on 23 October | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धेत मराठा मूक मोर्चा २३ आॅक्टोबरला

कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ वर्धेतील मूकमोर्चा २३ आॅक्टोबर रोजी निश्चित करण्यात आला. ...

मराठा-कुणबी मूक मोर्चासाठी समित्या स्थापन - Marathi News | Committees for Maratha-Kunabi silent march formed | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मराठा-कुणबी मूक मोर्चासाठी समित्या स्थापन

राज्यात सध्या सुरू असलेल्या मराठा-कुणबी क्रांती मूक मोर्चाचे लोन चंद्रपुरात पोहोचले आहे. ...

देवळालीकॅम्पमध्ये शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण - Marathi News | Offering tributes to the martyr soldiers at Devlalikamp | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवळालीकॅम्पमध्ये शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण

देवळालीकॅम्पमध्ये शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण ...