लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बाजारपेठेने घेतला मोकळा श्वास - Marathi News | Bleeding from the market took place | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बाजारपेठेने घेतला मोकळा श्वास

शहरातील लोकमान्य टिळक किरकोळ भाजी व फळ मार्केटमधील दुकानदारांनी रस्त्यावरच हातगाड्या, दुकाने लावली होती. ...

पाणीटंचाईमुक्तीसाठी १५ हजार कोटींची योजना - Marathi News | 15 thousand crores plan for the reduction of water shortage | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाणीटंचाईमुक्तीसाठी १५ हजार कोटींची योजना

मराठवाडा कायमस्वरुपी पाणीटंचाईमुक्तसाठी १५ हजार कोटी रुपयांची मराठवाडा वॉटरग्रीड योजना तयार केली असून तिचे सादरीकरण पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर ...

कला व अध्यात्म कार्यशाळा - Marathi News | Art and Spiritual Workshop | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कला व अध्यात्म कार्यशाळा

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय सेवा केंद्र यांच्यावतीने कला आणि अध्यात्म विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. ...

भद्रावती तालुक्यात कापूस पिकाचे उत्पादन घटण्याची शक्यता - Marathi News | The possibility of a decline in production of cotton crop in Bhadravati taluka | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :भद्रावती तालुक्यात कापूस पिकाचे उत्पादन घटण्याची शक्यता

भद्रावती तालुक्यात कापूस पिकाची अवस्था वाईट आहे. सध्या पऱ्हाटीचे बोंड फुटले असून सततच्या पावसामुळे कापूस ओला होत आहे. ...

सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा - Marathi News | Submit criminal cases of malicious human rights | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा

डेंग्यूसंदर्भात नगरसेवक संतप्त : आरोग्याधिकाऱ्यांना मूळ सेवेत पाठविण्याची मागणी ...

शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी कार्य करा - Marathi News | Work for the productivity of farmers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी कार्य करा

केंद्र शासनाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे धोरण जाहीर केले. परंतु शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यात आजही मोठ्या अडचणी आहेत. ...

नियोजनशून्य कारभारामुळे एसटी कर्मचारी तणावात - Marathi News | ST employees tension due to lack of planning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नियोजनशून्य कारभारामुळे एसटी कर्मचारी तणावात

वाहक- चालक हे एसटी महामंडळाचे आत्मा आहेत़ अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे त्यांच्यावर मानसिक ताण वाढला आहे़ वाहक-चालकांची मानसिक स्थिती, ताणतणाव ...

जिवंत महिलेस मृत दाखवून लाटला ‘डेथक्लेम’ - Marathi News | Dead girl burnt alive woman dead | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिवंत महिलेस मृत दाखवून लाटला ‘डेथक्लेम’

आपले भविष्य उज्ज्वल करण्यासाठी अनेक जण आपला विमा काढतात. मात्र काही अभिकर्त्याद्वारे ग्राहकाची लूट केली जात आहे. ...

‘मणप्पुरम गोल्ड’वर दरोडा - Marathi News | Racket on 'Manappuram Gold' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘मणप्पुरम गोल्ड’वर दरोडा

उत्तर नागपुरातील जरीपटका परिसरात मणप्पुरम गोल्ड फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर सहा जणांनी दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा टाकून ३१ किलो ७४१ ग्राम सोन्याचे दागिने लुटून नेले. ...