लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सत्ता परिवर्तनाशिवाय स्वस्थ बसणार नाही; शरद पवार म्हणतात, मी अजून म्हातारा झालो नाही - Marathi News | will not rest without power change; Sharad Pawar says, I am not old yet | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :सत्ता परिवर्तनाशिवाय स्वस्थ बसणार नाही; शरद पवार म्हणतात, मी अजून म्हातारा झालो नाही

आता विधानसभेलाही चांगली माणसे निवडून आली पाहिजेत. आम्हाला सत्ता सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी हवी आहे. ...

Jayant Patil: आमचं घड्याळ चोरीला गेलंय, तुतारीला मतदान करा: जयंत पाटलांचे आवाहन - Marathi News | When the Mahavikas Aghadi government comes the problem of traffic, water and crime in Pune will be solved said jayant patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Jayant Patil: आमचं घड्याळ चोरीला गेलंय, तुतारीला मतदान करा: जयंत पाटलांचे आवाहन

आमचे सरकार आणा त्यानंतरच पुण्याचे ट्रॅफिक, खड्डे, पाणी यासारख्या समस्या सुटतील आणि शहराची कायदा व सुव्यवस्था राखली जाईल ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'धर्माचं आम्ही बघून घेतो, तुम्ही काय कामं केली ते सांगा'; भावांच्या प्रचारासाठी रितेश देशमुख मैदानात - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Ritesh Deshmukh criticized on mahayuti government | Latest latur Photos at Lokmat.com

लातुर :'धर्माचं आम्ही बघून घेतो, तुम्ही काय कामं केली ते सांगा'; भावांच्या प्रचारासाठी रितेश देशमुख मैदानात

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अभिनेता रितेश देशमुख यांनी आमदार अमित देशमुख आणि आमदार धिरज देशमुख यांच्यासाठी प्रचारसभा सुरू केल्या आहेत. ...

Zomato वर हजार रुपयांची फूड ऑर्डर आता काही पैशात मिळणार; कंपनीकडून नवीन फीचर लाँच - Marathi News | zomato launches food rescue initiative to minimize food wastage offers cancelled orders at discounted price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Zomato वर हजार रुपयांची फूड ऑर्डर काही पैशात मिळणार; कंपनीकडून नवीन फीचर लाँच

Zomato Food Rescue : ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोचे सीईओ दीपेंद्र गोयल यांनी एक नवीन मोहिम जाहीर केली आहे. या फीचर अंतर्गत तुम्ही स्वस्त दरात फूड खरेदी करू शकणार आहात. ...

गाळप हंगाम लांबवण्यासाठी मुख्यमंत्री अन् मुख्य सचिवांच्या सूचना! आज निर्णय येणार? - Marathi News | Instructions Chief Minister and Chief Secretary extend the harvesting season! Will the decision come today? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गाळप हंगाम लांबवण्यासाठी मुख्यमंत्री अन् मुख्य सचिवांच्या सूचना! आज निर्णय येणार?

निवडणुकीमुळे उसाचा गाळप हंगाम लांबण्याची चिन्हे असून आज निर्णय होण्याची शक्यता आहे. ...

टाईल्सवरील सिलिंडरचे चिव्वट पिवळे डाग लगेच होईल दूर, करा हे सोपे-स्वस्त घरगुती उपाय! - Marathi News | Effective way to clean cylinder stains from the floor | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :टाईल्सवरील सिलिंडरचे चिव्वट पिवळे डाग लगेच होईल दूर, करा हे सोपे-स्वस्त घरगुती उपाय!

Cleaning cylinder marks from the floor : फार जास्त काही खर्च न करता सोप्या घरगुती उपायांनी देखील तुम्ही हे डाग काढून टाइल्स क्लीन करू शकता. असाच एक उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...

दिवाळी संपली, 'अल्फा' सुरु! आगामी सिनेमासाठी शर्वरीची तगडी मेहनत, वर्कआऊटचे फोटो व्हायरल - Marathi News | Sharvari Wagh workout photos viral actress making preparation for alpha movie with alia bhatt | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दिवाळी संपली, 'अल्फा' सुरु! आगामी सिनेमासाठी शर्वरीची तगडी मेहनत, वर्कआऊटचे फोटो व्हायरल

शर्वरी आगामी 'अल्फा'साठी विशेष मेहनत घेत आहे. तिचे वर्कआऊट करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत (sharvari wagh) ...

रोज सकाळी तोच त्रास, पोट साफ होत नाही? ‘या’ पोझिशनमध्ये बसा, पोट होईल साफ काही मिनिटांत - Marathi News | Yogasana For Constipation : Malasana For Constipation 7 Second Trick Sit In Malasana And Drink Warm Water | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज सकाळी तोच त्रास, पोट साफ होत नाही? ‘या’ पोझिशनमध्ये बसा, पोट होईल साफ काही मिनिटांत

Yogasana For Constipation (Pot Saf Honyache Upay) : अनेक दिवस पोट व्यवस्थित रिकामं झालं नाही तर भूक कमी होते. ...

अभिनेता हेमंत ढोमेच्या घरी आली नवीन सदस्य, फोटो शेअर करत नावही सांगितलं - Marathi News | Hemant Dhome Welcome A New Cow In His Family Marathi Actor Share Post | kshitee jog | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता हेमंत ढोमेच्या घरी आली नवीन सदस्य, फोटो शेअर करत नावही सांगितलं

हेमंत ढोमेच्या घरी एका नव्या सदस्याचं आगमन झालं आहे. ...