लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मिरजेत लोकसभेला मोठे मताधिक्य, तरीही काँग्रेसने विधानसभा सोडली  - Marathi News | Lok Sabha has a large majority yet the Congress leaves the Assembly In Miraj Constituency | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेत लोकसभेला मोठे मताधिक्य, तरीही काँग्रेसने विधानसभा सोडली 

मुत्सद्देगिरीची उणीव : दोन वर्षांपासून मित्रपक्षांना मिरजेची जागा देण्याचा पायंडा ...

Draksh Bajar Bhav : ऐन दिवाळीत या शेतकऱ्याची द्राक्षे बाजारात दाखल कसा मिळाला पेटीला दर - Marathi News | Draksh Bajar Bhav : On Diwali, this farmer's grapes entered the market How did he get the price per box? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Draksh Bajar Bhav : ऐन दिवाळीत या शेतकऱ्याची द्राक्षे बाजारात दाखल कसा मिळाला पेटीला दर

कवठेमहांकाळ तालुक्यात जुलै महिन्यात आगाप छाटणी घेतलेल्या द्राक्ष बागांतील द्राक्षे सध्या विक्रीयोग्य झाली आहेत. बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाली असून, त्याला दरही चांगला मिळत आहे. ...

आघाडीत परंड्याचा पेच संपता संपेना; तुळजापुरात माजी मंत्री ८७ वर्षीय मधुकरराव चव्हाण अपक्ष - Marathi News | The embarrassment of Paranda does not end; 87-year-old Madhukarrao Chavan, a former minister in Tuljapur, is an independent candidate | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :आघाडीत परंड्याचा पेच संपता संपेना; तुळजापुरात माजी मंत्री ८७ वर्षीय मधुकरराव चव्हाण अपक्ष

राज्यातील मोजक्याच जागांवरून आघाडीत धुसफूस सुरू आहे. त्यात धाराशिव जिल्ह्यातील परंड्याच्या जागेचाही समावेश आहे. ...

कोण जिंकले, कोण हरले? आमचे दिवस सारखेच - Marathi News | Who won, who lost? Our days are the same | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कोण जिंकले, कोण हरले? आमचे दिवस सारखेच

Bhandara : मतदानासाठी कर्मचाऱ्यांना भरपगारी रजा, आम्हाला काय फायदा? ...

Mosambi Pik Vima Yojana 2024 : मोसंबी फळपिकात गारपीटसाठी कसा आणि किती भरावा पिक विमा - Marathi News | Mosambi Pik Vima Yojana : How and how much crop insurance to pay for hail in Mosambi fruit crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mosambi Pik Vima Yojana 2024 : मोसंबी फळपिकात गारपीटसाठी कसा आणि किती भरावा पिक विमा

पुर्नरचित हवामान आधारीत पीक विमा योजनेत अंबिया बहाराकरिता संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष (अ व ब), स्ट्रॉबेरी व पपई या ९ फळपिकांसाठी ३० जिल्ह्यामध्ये महसूल मंडळात राबविली जात आहे. ...

Rohit Sharma च्या कॅप्टन्सीत टीम इंडियावर नामुष्की! तरी तो किंग कोहली अन् धोनीपेक्षा भारी - Marathi News | IND vs NZ Rohit Sharma Test Average Is Better Than Virat Kohli And MS Dhoni By Indian Captain In A Calendar Year See Test Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Rohit Sharma च्या कॅप्टन्सीत टीम इंडियावर नामुष्की! तरी तो किंग कोहली अन् धोनीपेक्षा भारी

इथं आपण आकडेवारीच्या माध्यमातून जाणून घेऊयात रोहित कोणत्या बाबतीत धोनी आणि विराट यांच्यापेक्षा भारी ठरतो त्यासंदर्भातील सविस्तर माहिती ...

WBBL 2024 : यष्टीरक्षकाची एक चूक नडली अन् गंभीर दुखापत; उसळी घेणारा चेंडू थेट डोळ्याला लागला - Marathi News | In WBBL 2024 Big Bash League, the wicketkeeper got injured after being hit by a ball in the eye | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यष्टीरक्षकाची एक चूक नडली अन् गंभीर दुखापत; उसळी घेणारा चेंडू थेट डोळ्याला लागला

महिला बीग बॅश लीगमध्ये यष्टीरक्षकाला दुखापत झाली. ...

ऐन दिवाळीत आरबीआयने देशाबाहेर ठेवलेले १०२ टन सोने मागवले परत; काय आहे कारण? - Marathi News | rbi relocates 102 tonnes of gold from uk to india total 510 5 tonnes of gold now in country | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऐन दिवाळीत आरबीआयने देशाबाहेर ठेवलेले १०२ टन सोने मागवले परत; काय आहे कारण?

RBI Gold Reserve: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिवाळीच्या मुहूर्तावर देशाबाहेरील देशांमध्ये ठेवलेल्या सोन्याच्या साठ्यातून १०२ टन सोने परत मागवले आहे. ...

बाई गं...! स्वत:चा घाम विकून कोट्याधीश बनली महिला, वर्षाची कमाई वाचून उडेल झोप! - Marathi News | Woman quit job became millionaire by selling online sweat | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बाई गं...! स्वत:चा घाम विकून कोट्याधीश बनली महिला, वर्षाची कमाई वाचून उडेल झोप!

एक महिला तिचा घाम विकून कोट्याधीश बनली आहे. यातून तिची वर्षाची कमाई वाचाल तुम्ही झोप उडाल्याशिवाय राहणार नाही. ...