लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

सेवानिवृत्त प्राध्यापिकेकडे तीन लाखांची घरफोडी - Marathi News | Retired professor gets 3 lakh homicide | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :सेवानिवृत्त प्राध्यापिकेकडे तीन लाखांची घरफोडी

क्षीरे कॉलनीतील घटना : रोख रकमेसह सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा समावेश ...

महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू - Marathi News | Work on the pavement on the highway continues | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू

जालना : जालना- औरंगाबाद महामार्गावरील रामतीर्थ स्मशानभूमी ते विशाल कॉर्नरपर्यंतच्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ...

आरोग्य संपन्नतेसाठी सूर्यनमस्काराची साधना - Marathi News | Suryanmasara Sadhana for Health | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरोग्य संपन्नतेसाठी सूर्यनमस्काराची साधना

तरुणांना प्रोत्साहन : श्रीसूर्यस्थान समर्थ विद्यारोग्य केंद्राचा उपक्रम; राज्यात ठिकठिकाणी स्पर्धा ...

तिकीट चोरी रोखण्यासाठी वाहकांच्या बदलीचे अस्त्र - Marathi News | Cargo replacement weapons to prevent ticket theft | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तिकीट चोरी रोखण्यासाठी वाहकांच्या बदलीचे अस्त्र

वेतनवाढ रोखणे, वेतन थांबविणे, निलंबन, बडतर्फी यासारखी कारवाई करूनही वाहकांकडून तिकीट चोरी थांबत नाही. यामुळे एसटी महामंडळाने आता रामबाण उपाय म्हणून ...

रिक्षा बंदमुळे पाचोरा झाले ठप्प - Marathi News | Rickshaw pulls up after being stopped | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रिक्षा बंदमुळे पाचोरा झाले ठप्प

प्रवाशांची झाली गैरसोय : विविध शुल्कवाढीविरुद्ध युनियनचे आंदोलन ...

मेसेज पाठवून युवकाची आत्महत्या - Marathi News | Youth suicide by sending a message | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मेसेज पाठवून युवकाची आत्महत्या

अंबवडेतील घटना; कर्जाला कंटाळून संपवली जीवनयात्रा ...

जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पांत ४५ टक्के जलसाठा - Marathi News | 45% water supply in the medium and small projects in the district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पांत ४५ टक्के जलसाठा

जालना : जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्प मिळून जानेवारी अखेरी ४४.८४ टक्के जलसाठा आहे. ...

ब्रेक्झिट प्रक्रियेसाठी ब्रिटनच्या संसदेत मतदान - Marathi News | Voting in British Parliament for the break-up process | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रेक्झिट प्रक्रियेसाठी ब्रिटनच्या संसदेत मतदान

ब्रिटनमधील संसद सदस्यांनी बे्रक्झिट प्रक्रिया सुरु करण्यास मोठ्या प्रमाणावर मतदान केले आहे. यूरोपीय संघातून ब्रिटनने बाहेर पडण्याच्या दिशेने टाकलेले हे महत्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. ...

आठ महिन्यांपासून पथदिवे बंद - Marathi News | Roadships closed for eight months | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :आठ महिन्यांपासून पथदिवे बंद

प्रकाशा बॅरेज : सुरक्षा रक्षकही नाहीत, दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? ...