हिवाळा ऋतू तसा हेल्दी मानला जातो, मात्र या ऋतूत अॅलर्जी होण्याची शक्यताही बळावते. कारण बºयाचजणांना या काळात सर्दी, खोकला असे संसर्गजन्य आजार झालेले असतात. यामुळे अॅलर्जी कोणालाही होऊ शकते... ...
सध्या 500 व 1000 च्या चलनी नोटा बंद झालेल्या असुन खेडोपाड्यातील बांधव आप आपल्यानोटांचे बदल व भरणा करण्यासाठी लांब लांब रांगेत ताटकळत उभे राहून पैसे बदलून घेत आहेत ...