लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

​काय आहे 4जी टेक्नॉलॉजी..? - Marathi News | What is 4G technology? | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :​काय आहे 4जी टेक्नॉलॉजी..?

सध्या तंत्रज्ञानाचे युग असून 1 जी पासूनची भरारी 4 जी पर्यंत घेतली आहे. आज सर्वत्र 4 जीची चर्चा सुरु आहे. मग नेमकं काय आहे 4 जी टेक्नॉलॉजी याबाबत आजच्या सदरात जाणून घेऊया... ...

नोटाबंदी - रांगेत उभ्या असलेल्या 53 वर्षाच्या इसमाचा ह्दयविकाराने मृत्यु - Marathi News | Nostalgia - The death of his heart-warming 53-year-old queue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नोटाबंदी - रांगेत उभ्या असलेल्या 53 वर्षाच्या इसमाचा ह्दयविकाराने मृत्यु

500-1000 रुपयांच्या नोटा बंद केल्याने त्या बदलुन घेण्यासाठी तासन तास रांगेत उभ्या असलेल्या एका 53 वर्षाच्या इसमाचा ह्दयविकाराने मृत्यु झाल्याची घटना भाईंदर मध्ये घडली. ...

हे आहेत व्हिडीओ कॉलिंग अ‍ॅप्स - Marathi News | These are video calling apps | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हे आहेत व्हिडीओ कॉलिंग अ‍ॅप्स

सध्या अनेक व्हिडीओ कॉलिंग अ‍ॅप उपलब्ध यापैकी काही महत्वाचे व्हिडीओ कॉलिंग अ‍ॅप विषयी आपण जाणून घेऊ. ...

देशी गायींच्या वाणासाठी शासन करणार पतंजलीसोबत करार : मुख्यमंत्री - Marathi News | Contract with Patanjali for the cows of indigenous cows: Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशी गायींच्या वाणासाठी शासन करणार पतंजलीसोबत करार : मुख्यमंत्री

देशी गाईचे वाण तयार करण्यासाठी पतंजली व महाराष्ट्र सरकार यांच्यात करार केला जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांकडे देशी गाई उपलब्ध होतील ...

नोटाबंदीच्या निर्णयामुळे आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू - Marathi News | So far, 35 people have died due to non-nail-making decisions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोटाबंदीच्या निर्णयामुळे आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू

500 आणि 1000च्या नोटबंदीच्या निर्णयामुळे बँकेच्या बाहेर ग्राहकांच्या रांगाच्या रांगा लागत आहेत. या रांगांमध्येच अनेकांचा जीव जातो आहे. ...

सातवांनाही भावली गढाळ्याची शाळा - Marathi News | Bhavhali Dehra School is also the seventh one | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सातवांनाही भावली गढाळ्याची शाळा

औंढा नागनाथ तालुक्यातील गढाळा शाळेला खा.राजीव सातव यांनी भेट दिली असता शाळेतील गुणवत्ता पाहून तेही अवाक् झाले. ...

निर्भय व निष्पक्ष निवडणूक प्रक्रिया राबवा- जे.एस. सहारिया - Marathi News | Fearless and unbiased election process - J.S. Saharia | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निर्भय व निष्पक्ष निवडणूक प्रक्रिया राबवा- जे.एस. सहारिया

राज्यात होऊ घातलेल्या नगरपालिका, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया ही संविधानाच्या निर्देशानुसार निर्भय, निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने राबवा ...

बँकांसमोरील रांगांकमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांकरीता सुविधा केंद्र - Marathi News | Facilitation Centers for employees to participate in the above quota-1 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :बँकांसमोरील रांगांकमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांकरीता सुविधा केंद्र

बँकांसमोरील रांगांकमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांकरीता सुविधा केंद्र - Marathi News | Facilitation Centers for employees to participate in the above quota | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बँकांसमोरील रांगांकमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांकरीता सुविधा केंद्र

ऑनलाइन लोकमत अकोला, दि. १६  : पैशांसाठी बँकांसमोरील रांगांमध्ये शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची गर्दी कमी करण्यासाठी ... ...