लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला - Marathi News | Congress needs to accept that it has become burden on its INDIA alliance partners said Union Minister Jyotiraditya Scindia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हे सत्य आता काँग्रेसला स्वीकारावंच लागेल"; केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचा टोमणा

Jyotiraditya Scindia slams Congress, Jammu Kashmir Assembly Election Result 2024: जम्मू काश्मीरमध्ये भाजपाच्या मतांची टक्केवारी नॅशनल कॉन्फरन्सपेक्षा जास्त असल्याचे गणितही त्यांनी मांडले. ...

INDW vs SLW : स्मृती मानधना अन् हरमनप्रीतपेक्षा जेमिमा भारी; इथं पाहा खास रेकॉर्ड - Marathi News | India vs Sri Lanka, Women’s T20 World Cup 2024 Jemimah Rodrigues Harmanpreet Kaur Smriti Mandhana Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :INDW vs SLW : स्मृती मानधना अन् हरमनप्रीतपेक्षा जेमिमा भारी; इथं पाहा खास रेकॉर्ड

सर्वाधिक धावा करणाऱ्या बॅटरच्या यादीत श्रीलंकेची चामरी अट्टापटू अव्वलस्थानी आहे. पण तिने जेमिमाच्या दुप्पट सामने खेळले आहेत. ...

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा... - Marathi News | Delhi CM's residence sealed, locked by PWD; What is the matter..? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...

उपराज्यपालांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री आतिशी यांचे सामान बाहेर काढल्याचा आरोप आपने केला आहे. ...

प्राजक्ताचा 'फुलवंती' प्रवास...!, सिनेमाबद्दल अभिनेत्री आणि गश्मीर महाजनी म्हणाला.... - Marathi News | Prajakta Mali's 'Phulwanti' journey...!, actress and Gashmeer Mahajani said about the movie.... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्राजक्ताचा 'फुलवंती' प्रवास...!, सिनेमाबद्दल अभिनेत्री आणि गश्मीर महाजनी म्हणाला....

Prajakta Mali And Gashmeer Mahajani : पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत, मंगेश पवार अँड कं. आणि शिवोऽहम् क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित 'फुलवंती' ही भव्य कलाकृती ११ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...

काँग्रेस समाजात द्वेष पसरविणारा बेजबाबदार पक्ष - Marathi News | Congress is an irresponsible party spreading hatred in society | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेस समाजात द्वेष पसरविणारा बेजबाबदार पक्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका : नागपूर विमानतळाची कार्गो धावपट्टी व टर्मिनल इमारतीचे भूमिपूजन ...

सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया  - Marathi News | Leader hides face with file in Supriya Sule car Ajit Pawar responded | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 

सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये मागच्या सीटवर बसलेल्या नेत्याने आपला चेहरा फाईलने लपवण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं. ...

१० लाख रुपयांसह बेपत्ता छत्रपती संभाजीनगरच्या बिल्डरचा मध्यप्रदेशात आढळला मृतदेह - Marathi News | Partially burnt body of missing builder Kishor Lohakare of Chhatrapati Sambhajinagar found in Madhya Pradesh | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१० लाख रुपयांसह बेपत्ता छत्रपती संभाजीनगरच्या बिल्डरचा मध्यप्रदेशात आढळला मृतदेह

१० लाख रुपये घेऊन घराबाहेर पडले होते बिल्डर, तीन आठवड्यांनी मध्यप्रदेशतील जंगलात आढळला अर्धवट जळालेला मृतदेह ...

बोपदेव घाटापेक्षा वाईट प्रकरणे तुमच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांची; चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर घणाघात - Marathi News | Worse cases than Bopdev Ghat of office bearers in your party rupali chakankar attack on Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बोपदेव घाटापेक्षा वाईट प्रकरणे तुमच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांची; चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर घणाघात

स्वत:च्या मतदारसंघातील मतदारांची सहानुभुती मिळवण्याचा हा प्रकार आहे का? अशा घटनांमध्ये राजकारण कशासाठी? चाकणकरांचा सवाल ...

Navi Mumbai: नायझेरियनकडून २५.४३ लाखाचे अमली पदार्थ जप्त, तळोजा येथे कारवाई - Marathi News | Navi Mumbai: Drugs worth Rs 25.43 lakh seized from Nigerian, action taken at Taloja | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Navi Mumbai: नायझेरियनकडून २५.४३ लाखाचे अमली पदार्थ जप्त, तळोजा येथे कारवाई

Navi Mumbai: ड्रग्स विक्री करणाऱ्या नायझेरियन व्यक्तीवर अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली आहे. त्याच्याकडून २५ लाख ४३ हजाराचे अमली पदार्थ हस्तगत करण्यात आले आहेत. तळोजा येथे भाड्याने घेतलेल्या घरात तो अमली पदार्थ विक्री करायचा.  ...