लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मोहनेतील तमीळ शाळेला ३५ वर्षानी मिळाली पुस्तके - Marathi News | Books found in Tamil's annual 35-year-old school | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोहनेतील तमीळ शाळेला ३५ वर्षानी मिळाली पुस्तके

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या तमीळ माध्यमाच्या डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शाळेतील विद्यार्थी यंदा प्रचंड खूष आहेत ...

कल्याण, भिवंडीला सतर्कतेचा इशारा - Marathi News | Kalyan, Bhiwindala alert alert | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कल्याण, भिवंडीला सतर्कतेचा इशारा

सलग दोन दिवस सूर्यदर्शन न होता कोसळणाऱ्या पावसांना ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. ...

गूंज आश्रमशाळेची इमारत कोसळली - Marathi News | The building of the echoed Ashram school collapsed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गूंज आश्रमशाळेची इमारत कोसळली

वाडा तालुक्यातील गुंज येथील शासकीय आश्रमशाळेची इमारत मुसळधार पावसामुळे आज सकाळी कोसळली. ...

पालघर जिल्ह्यात सर्वत्र पूरस्थिती, धरणे भरली - Marathi News | In the Palghar district floods everywhere, the dams are filled | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पालघर जिल्ह्यात सर्वत्र पूरस्थिती, धरणे भरली

गेल्या चार दिवसांपााून सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण जिल्ह्यात पूरसदृश्य स्थिती ...

निधीअभावी तिरंदाज विशालचे स्वप्न धुळीस! - Marathi News | Duryodhuti ardentire dream of Dangerous! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निधीअभावी तिरंदाज विशालचे स्वप्न धुळीस!

आॅलिम्पिकच्या तयारीसाठी लाखो रुपये खेळाडूंवर खर्च होत आहेत. ...

बंधाऱ्यात बुडून दोघांचा मृत्यू - Marathi News | Due to the death of both of them drowned in the manger | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बंधाऱ्यात बुडून दोघांचा मृत्यू

जलाशयात पोहोण्यास गेलेल्या श्रीवर्धनमधीलच दांडा कोळीवाड्यातील पाचपैकी दोघा तरुणांचा मंगळवारी दुपारी तीन वाजता बुडून मृत्यू झाला ...

गणेशमूर्तींच्या वितरणात मुसळधार पावसाचे विघ्न - Marathi News | Distress of heavy rain in the distribution of Ganesh idols | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणेशमूर्तींच्या वितरणात मुसळधार पावसाचे विघ्न

बाप्पाच्या आगमनाला अवघा महिनाभराचा कालावधी शेष राहिला आहे. ...

टाटा सुमो उलटली; नऊ जखमी - Marathi News | Tata Sumo down; Nine injured | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :टाटा सुमो उलटली; नऊ जखमी

वडिलांच्या अंत्यसंस्करासाठी चंद्रपूरहून भिवापूरला येताना चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव टाटा सुमो उलटली. ...

उद्धव ठाकरे सहा आॅगस्टला रोह्यात - Marathi News | Uddhav Thackeray in Roha on 6th August | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे सहा आॅगस्टला रोह्यात

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन रोहा तालुका शिवसेनेच्यावतीने करण्यात आले आहे. ...