आपल्याला ऐकायला आवडेल तेच ऐकण्याची कानाला लागलेली सवय मोडा.. जे खायला आवडेल तेच खाण्याची जिभेची सवय तोडा.. आणि डोक्यावरच्या सुरक्षित छपराचा हट्टही सोडा.. त्यानंतर जे आयुष्य भेटेल, ते जगून पहा.. ...
मोठ्या बॅनरच्या पहिल्याच ‘मिर्झिया’ या चित्रपटात छाप सोडणाºया संयामी खेरने पदार्पणातच फिल्मफेअर ग्लॅमर अॅँड स्टाइल अवॉर्डने गौरविण्यात आले आहे. ... ...
सध्या दिवाळीच्या खरेदीसाठी प्रत्येकजण एटीएमवर पैसे काढण्यासाठी जात आहेत. पैसे काढल्यानंतर स्लीप मात्र तेथेच फेकून देण्यात येत असल्यामुळे एटीएमला कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाले ...