लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मंत्र्यांच्या घोषणांवर विश्वास ठेवू नका - Marathi News | Do not trust ministers' announcements | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मंत्र्यांच्या घोषणांवर विश्वास ठेवू नका

१० वर्षे सेवा करणाऱ्या अंगणवाडी महिलांना कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात येईल, ...

मनपा काढणार स्वयंसेवकांचा विमा - Marathi News | Volunteer insurance for Manpower removal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपा काढणार स्वयंसेवकांचा विमा

मनपा काढणार स्वयंसेवकांचा विमा ...

रासेयोच्या माध्यमातून समाजसेवा करावी - Marathi News | Social services should be done through the medium of education | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रासेयोच्या माध्यमातून समाजसेवा करावी

राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी समाजसेवा करावी, ... ...

नवीन बांधकामांसाठी नळजोडण्यांना परवानगी महापालिका : बंदी मागे घेण्याची कार्यवाही सुरू - Marathi News | Permission to connect to new constructions Municipal: Continuing to ban the ban | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवीन बांधकामांसाठी नळजोडण्यांना परवानगी महापालिका : बंदी मागे घेण्याची कार्यवाही सुरू

नाशिक : महापालिकेने शहरात सुरू असलेल्या पाणीकपातीच्या पार्श्वभूमीवर नवीन बांधकामांच्या ठिकाणी नळजोडणी देण्यास बंदी घातली होती. आता शहरात समाधानकारक पावसामुळे गंगापूर धरणाच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाल्याने महापालिकेने सदर बंदी मागे घेण्याची कार्यवाह ...

शिवाजीनगर पुलाचा प्रस्ताव प्रशासनाकडे मनपाचे नाहरकत: बजरंग बोगद्यास समांतर भूमिगत मार्गासाठीही मागितली मदत - Marathi News | Shivajinagar Bridge proposal seeks help in administration: Bajrang Bogadias help for parallel underground route | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवाजीनगर पुलाचा प्रस्ताव प्रशासनाकडे मनपाचे नाहरकत: बजरंग बोगद्यास समांतर भूमिगत मार्गासाठीही मागितली मदत

जळगाव : शिवाजीनगर पूल शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बांधण्याचा प्रस्ताव व त्या संदर्भातील ना हरकत महापालिकेकडून शनिवारी जिल्हाधिकार्‍यांना सादर करण्यात आले. बजरंग पूलास समांतर दोन भूमिगत रस्त्यांसाठीही मदत मिळावी असे या प्रस्तावात म्हटले आ ...

पालकमंत्रीपदी पांडुरंग फुंडकर निश्चित ध्वजारोहण मात्र गुलाबराव पाटील करणार - Marathi News | Pandurang Phundkar, the Guardian Minister, will definitely decide the flag hoisting but Gulabrao Patil will be the Guardian Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पालकमंत्रीपदी पांडुरंग फुंडकर निश्चित ध्वजारोहण मात्र गुलाबराव पाटील करणार

जळगाव : जळगाव जिल्‘ाच्या पालकमंत्रीपदी कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे नाव निि›त झाले असून या वृत्तास खुद्द फुंडकर यांनीही दुजोरा दिला आहे. मात्र १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. ...

कोयनेचे दरवाजे आज उघडणार - Marathi News | Open the doors of the coconut today | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयनेचे दरवाजे आज उघडणार

सावधानतेचा इशारा : जिल्ह्यातील १३ प्रकल्पांमधून ९० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग ...

आईच्या सतर्कतेमुळे चिमुरडा सुखरुप - Marathi News | Due to the mother's caution, Chumudra is in safe condition | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आईच्या सतर्कतेमुळे चिमुरडा सुखरुप

जळगाव : शौचालयाच्या टाकीत (सेफ्टी टँक) पडल्याने चेतन शशिकांत सोनवणे (अडीच वर्षे, रा. दिनकरनगर, जळगाव) हा बालक जखमी झाला. सुदैवाने वेळीच त्याच्या आईने धाव घेऊन सतर्कता दाखवत त्याला बाहेर काढून त्यांच्या शरीरातील पाणी काढल्याने हा चिमुरडा सुखरुप आहे. ...

तीन मेट्रीक टन फोरेट किटकनाशक जप्त अप्रमाणित आढळलेे : जि.प.कृषी विभागाची कारवाई - Marathi News | Three Metric Tonne Fertilizer Pesticides Seized Uncertified: District Agriculture Department's Action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन मेट्रीक टन फोरेट किटकनाशक जप्त अप्रमाणित आढळलेे : जि.प.कृषी विभागाची कारवाई

जळगाव : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या किटकनाशके व इतर नमुने तपासणीत तीन मेट्रीक टन ४७६ किलो एवढे फोरेट हे किटकनाशक अप्रमाणित आढळले. हे फोरेट पुष्कर या औरंगाबाद येथील कंपनीचे असून, ते जप्त करण्यात आले आहे. धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे शनिवारी ही ...