नोटाबंदीच्या काळात कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत जमा झालेल्या ५०० व १००० रूपयांच्या तब्बल २७० कोटी रूपयांच्या नोटा रिझर्व्ह बॅँकेकडून स्विकारण्याचा मार्ग मोकळा झाला. ...
समान नागरी कायद्यापेक्षाही महिलांच्या कितीतरी समस्या असून मुळात सध्या सर्व समाजातील महिलांवर चालणारे अत्याचार थांबविण्यासाठी चळवळ उभारण्याची गरज आहे ...
शिवसेनेमध्ये फक्त इनकमिंग फ्री आहे, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या नावाखाली शिवसेनेचा मुंबईतील महापौर बंगल्यावर डोळा आहे, अशी टीका राज ठाकरेंनी केली. ...
भाजपाची 'ती' जाहिरात पाहिली, ही कोणती संस्कृती आहे असे विचारत आता भाजपालाच 'चल हट' म्हणण्याची वेळ आली आहे, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली ...