वरवंड : परिसरामध्ये उशिरा का होईना पावसाने दिलेल्या हजेरीमुळे बाजरी पीक जोमात आल्यानंतर शेतकर्यांची भरलेली कणसे काढून मळणी करण्यात वरवंड, पडवी, माळवाडी, हातवळण, कडेठाण या परिसरातील शेतकर्यांची लगबग चालू आहे. ...
अहमदनगर : दीपावलीच्या सुयांमध्ये सालाबादप्रमाणे नगर तालुक्यातील निंबळक येथे माजी सरपंच (कै.) संजय लामखडे यांच्या स्मरणार्थ दोस्ती क्रीडा व सांस्कृतिक मंडळ ट्रस्टच्या वतीने आयोजित दीपावली क्रिकेट स्पर्धा रंगणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन सोमवार ३१ ला आम ...
पुणे : मार्केट यार्डातील फुलबाजारात झेंडू व चमेली यांसह सजावटीची फुले खरेदी करण्यासाठी रविवारी ग्राहकांची झुंबड उडाली होती. त्यामुळे काही प्रमाणात भाववाढ झाल्याचे व्यापार्यांनी सांगितले. ...
नेहरू चौक पिंपळपार येथे होणार्या पाडवा पहाट कार्यक्र माचे गायक अर्शद अली खान यांचे स्वागत करताना संस्कृती नाशिकचे अध्यक्ष शाहू खैरे. समवेत नितीन वारे, आनंद ढाकीफळे, रवींद्र कदम, पंकज शेवाळे, मनीष महाजन, निखिल पंडित व इतर मान्यवर. (छाया : सचिन निरंतर ...
लोणी काळभोर : हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण असलेल्या दिवाळीतील लक्ष्मीपूजनानिमित्त येथील ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथाच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांसोबत दीपोत्सव साजरा करण्यात आला. ...
वाल्हे : दिवाळीची सुटी लागली, की ग्रामीण भागातील मुले दगड-मातीचा किल्ला बनवण्याच्या मागे लागतात. किल्ला बनवणे हा आनंददायी क्षणाचा आनंद मुले घेताना दिसतात. लहान मोठे किल्ले बनवले जातात. किल्ला म्हटले, की लहानापासून मोठ्यांपर्यंत किल्ले तयार करण्याच्या ...
जळगाव: शहीद जवानांच्या मदतीसाठी रेल्वे सुरक्षा बलातर्फे आर्मी वेलफेयरसाठी २० हजाराची आर्थिक मदत देण्यात आली. निरीक्षक गोकुळ सोनोने व सहकार्यांनी पगारातून २० हजार रुपये गोळा करुन ती रक्कम बॅँकेत भरण्यात आली. समाजाला देणं लागतं या उदात्त हेतूने ही मदत ...