तालुक्यात ७८५८ हेक्टर क्षेत्रात भात शेती केली जाते. ...
कर्जत शहरातील पाटील आळीमध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी मंडळाचे हे ५१ वर्ष आहे. ...
दिवाळी पहाट हा कार्यक्र म खरोखरच मनाला या सणाची खरी ओळख करून देतो. ...
उनपच्या निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी सदस्यांपदासाठी ८३ तर नगराध्यक्षपदासाठी ७ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती सहा. निवडणूक अधिकारी कविता गोडे यांनी दिली. ...
रायगड जिल्ह्यात होऊ घातलेल्या ९ नगरपालिकेच्या निवडणुकीत १७० जागांसाठी ८३८ उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. ...
बहरीनाथाच्या आगमनाने दिवाळे गावातील दिवाळी सणाला सुरुवात होते. ...
घरामध्ये लागलेल्या आगीमध्ये सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना रविवारी दुपारी बोनकोडे गाव येथे घडली. ...
दसऱ्यापाठोपाठ दिवाळीतही घर खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरविल्याने विकासक हवालदिल झाले आहेत. ...
देशसेवेसाठी अहोरात्र सीमेवर लढणाऱ्या जवानांना सणासुदीच्या दिवसातही घरी येता येत नाही. ...
दहा वर्षापुर्वी मृत्यू झालेल्या नेरूळ गावामधील बाळकृष्ण शंकर पाटील यांना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने नोटीस पाठविली आहे. ...