विविध उपक्रमांची रेलचेल : चौकाचौकात कार्यक्रम, व्याख्याने, मेळाव्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद ...
तीव्र चढ आणि उतार, पाण्याची तळे, खडकाळ ट्रॅक यातून मार्ग काढत कॉलेज आॅफ इंजिनियरिंग पुणेच्या संघाने सलग तिसऱ्या वर्षी विजेतेपद पटकावले. ...
चातगाव येथील डॉ. साळवे नर्सिंग कॉलेजमधील त्या ११ मुलींनी पोलिसात दिलेली तक्रार पूर्णत: खोटी आहे. तसेच पत्रकार परिषदेत माझ्यावर व संस्थेवर केलेले सर्व आरोप निराधार आहेत. ...
धड धड वाढते ठोक्यात...! ...
देशाची भावी पिढी घडविण्याचे महत्त्वाचे काम बाल विकास विभागाकडे आहे. मात्र या विभागाकडे केंद्र व राज्य शासनाचे दुर्लक्ष होत आहे. ...
मुंबईकर श्रेयश अय्यरने आॅस्टे्रलियन गोलंदाजी फोडून काढताना तीनदिवसीय सराव सामन्यात तडाखेबंद नाबाद द्विशतक झळकावले. ...
अशोक चव्हाण : जाहीर सभेत केला दावा ...
विदर्भाची काशी म्हणून सर्वदूर परिचीत असलेल्या मार्कंडेश्वर मंदिराच्या पूर्वेकडील भागावरील माती नदीपात्रात सरकत चालली आहे. ...
जोगीसाखरा परिसरातील शंकरनगर येथील शेतकऱ्यांनी जवळपास ७० हेक्टर क्षेत्रावर यावर्षी मका पिकाची लागवड केली आहे. ...
सहकार क्षेत्रात अलिकडे फार मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. सहकारी पतसंस्थांना राष्ट्रीयकृत बँकांसोबतही स्पर्धा करावी लागते. ...