लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

आता दूध देखील दाेन रुपयांनी महाग; दुधाच्या दरात दरवाढ लागू   - Marathi News | pune news now milk is also expensive by two rupees Milk price hike effective from today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता दूध देखील दाेन रुपयांनी महाग; दुधाच्या दरात दरवाढ लागू  

- दूध उत्पादक शेतकऱ्यांना ग्रामीण भागात योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी व ग्राहक नाराजी व्यक्त ...

Ranya Rao : दुबईहून दरवेळी १५ किलो सोनं आणून किती कमाई करायची रान्या राव?, झाला धक्कादायक खुलासा - Marathi News | Ranya Rao Gold Smuggling Case kannada actress arrested by dri dubai gold scam customs raid | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :दुबईहून दरवेळी १५ किलो सोनं आणून किती कमाई करायची रान्या राव?, झाला धक्कादायक खुलासा

Ranya Rao Gold Smuggling Case : दुबईहून मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न करताना महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) तिला पकडलं. ...

समाज कल्याण आयुक्तालयात आस्थापनेवरील वर्ग-३ संवर्गातील २१९ पदांसाठी १ लाख ८७ हजार उमेदवार - Marathi News | 1 lakh 87 thousand candidates for 219 posts in Class-3 cadre on establishment in Social Welfare Commissionerate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समाज कल्याण आयुक्तालयात आस्थापनेवरील वर्ग-३ संवर्गातील २१९ पदांसाठी १ लाख ८७ हजार उमेदवार

परीक्षेसाठी काही परीक्षा केंद्रांवर उमेदवार वेळेवर पोहोचत नसल्याचे दिसून आले आहे... ...

विमानतळावर ३.६७ कोटींचे सोने पकडले; चौघांना अटक - Marathi News | Gold worth 3 crores 67 lakh seized at airport; four arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमानतळावर ३.६७ कोटींचे सोने पकडले; चौघांना अटक

तीन कर्मचाऱ्यांचा समावेश; ‘सीमा शुल्क’ची कारवाई ...

Gram Panchayat : जालना जिल्ह्यातील ग्रामपंचायती झाल्या मालामाल जाणून घ्या काय आहे कारण - Marathi News | Gram Panchayat: Gram Panchayats in Jalna district have become rich, know the reason | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जालना जिल्ह्यातील ग्रामपंचायती झाल्या मालामाल जाणून घ्या काय आहे कारण

Gram Panchayat : चालू आर्थिक वर्षात २०२४-२५ मध्ये झालेल्या कर वसुलीतून जालना जिल्ह्यातील ग्रामपंचायती मालामाल झाल्या आहेत. ग्रामपंचायतींनी पाणीपट्टी, घरपट्टीची तब्बल ७८ टक्के वसुली केली आहे. ...

आमिर खानची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटचं फरहान अख्तरशी आहे कनेक्शन! तुम्हाला माहितीये का? - Marathi News | Aamir Khan s girlfriend Gauri Spratt has a connection with Farhan Akhtar know more | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटचं फरहान अख्तरशी आहे कनेक्शन! तुम्हाला माहितीये का?

गौरी आणि आमिरची २५ वर्षांपासून ओळख आहे . पण फरहान अख्तरशी नेमकं काय कनेक्शन? ...

विविध आजारांवर वरदान ठरणारी 'सुपर फूड' ज्वारी खायलाच हवी - Marathi News | Jowar, a 'super food' that is a boon for various diseases, is a must-eat | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विविध आजारांवर वरदान ठरणारी 'सुपर फूड' ज्वारी खायलाच हवी

Healthy Sorghum : बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेहापासून हृदयविकारापर्यतच्या आजारांवर मात करण्यासाठी ज्वारी वरदान ठरू शकते. त्यामुळे या 'सुपर फूड'चा आहारात समावेश करण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञही देतात. ...

टोलसाठी ‘फास्टॅग’ प्रणाली योग्यच; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका - Marathi News | 'FASTag' system for toll is appropriate; High Court dismisses petition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टोलसाठी ‘फास्टॅग’ प्रणाली योग्यच; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका

प्रत्येक टोल प्लाझाच्या ठिकाणी फास्टॅग वापरणे बंधनकारक आहे, असा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. परंतु, यामुळे नागरिकांच्या मूलभूत हक्कावर गदा येत असल्याचे म्हणत, पुण्यातील रहिवासी अर्जुन खानापुरे यांनी जनहित याचिका दाखल केली होती.  ...

विक्रमी रक्तदान, तरी उन्हाळ्यात टंचाई; एकाच वेळी रक्तदान शिबिरे घेण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने आयोजित करा, डॉक्टरांचा सल्ला - Marathi News | Record blood donation, but shortage in summer; Instead of holding blood donation camps all at once, organize them in phases, advises doctors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विक्रमी रक्तदान, तरी उन्हाळ्यात टंचाई; एकाच वेळी रक्तदान शिबिरे घेण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने आयोजित करा, डॉक्टरांचा सल्ला

दरवर्षी उन्हाळ्यात रक्ताची टंचाई निर्माण होत असल्याने रुग्णालये रुग्णांच्या नातेवाइकांच्या मागे रक्त मिळविण्यासाठी तगादा लावतात. कारण, उन्हाळ्यात रक्तदानाचे प्रमाण घटते. ...