सर्वधर्मीयांच्या ऐक्याचे प्रतीक असलेली न्हावरे येथील भैरवनाथ व पिरसाहेब यात्रा छबिना, संदल मिरवणूक, जंगी कुस्त्यांचा आखाडा यांसह विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात पार पडली. ...
सातगाव पठार भागातील एकमेव पेठ येथे दर बुधवारी भरणाऱ्या आठवडी बाजाराकडे ग्राहकांनी सुट्या पैशांअभावी पाठ फिरवली असल्याने बाजारात शुकशुकाटीचे वातावरण पाहावयास मिळत होते. ...