ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
भारत आणि बांगलादेश १९७१ च्या बांगलादेश स्वातंत्र्य लढ्यावर आधारित माहितीपटाची संयुक्तरीत्या निर्मिती करतील, असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून जाहीर कऱण्यात आले आहे. ...
टिनू देसाई यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अक्षय कुमारची प्रमुख भूमिका आहे. तिकीटबारीवर रुस्तम हाऊसफुल सुरु असला तरी नेटीझममध्ये खिल्ली उडवली जात आहे. ...