आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:चा लौकिक वाढविणाºया अभिनेत्री प्रियंका चोपडा हिच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. युनिसेफच्या ग्लोबल गुडविल अॅम्बेसॅडरपदी प्रियंकाची निवड करण्यात आली असून, तिची निवड भारतीयांसाठीदेखील अभिमानास्पद आहे. ...
आॅस्ट्रेलियन-अमेरिकन-ब्रिटिश ड्रामा असलेला ‘लायन’ या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवात दबदबा निर्माण केला आहे. अनेक पुरस्कारांची लयलूट करणाºया लायनला आता गोल्डन ... ...
priyanka chopra is unicef global ambassador ; संयुक्त राष्ट्र संघाचा एक भाग असलेल्या ‘युनिसेफ’ या संघटनेने प्रियांका चोप्राची ‘ग्लोबल अॅम्बेसिडर’पदी नियुक्ती केली आहे. प्रियांकाला मिळालेल्या या सन्मानामुळे सोशल मीडियावरही तिचे कौतुक केले जात आहे. ...
एकेकाळी मॉडलिंग जगतात वर्चस्व गाजविणाºया जेनस डिकिंसन ही बॉयफ्रेंड रॉबर्ट गर्नर याच्यासोबत विवाहबंधनात अडकली आहे. बेवर्ली हिल्स येथील डिकिंसनची ... ...
वर्षाच्या शेवटचा काळ हा संभाव्य आॅस्कर विजेत्या चित्रपटांचा असतो. यंदाच्या आॅस्कर पुरस्कारांसाठी आघाडीवर असणाऱ्या ‘लायन’ सिनेमाची जोरदार चर्चा सुरू ... ...