लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कायम विनाअनुदानित शाळांना दिलासा - Marathi News | Remedies for permanent unaided schools | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कायम विनाअनुदानित शाळांना दिलासा

राज्यातील विनाअनुदान तसेच कायम विनाअनुदान तत्त्वावरील व मूल्यांकनादरम्यान अनुदानास पात्र ठरलेल्या मान्यताप्राप्त खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांना सरसकट २० टक्के वेतन ...

कांदा उत्पादकांना क्विंटलमागे १०० रुपये - Marathi News | 100 / - per quintal for onion growers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कांदा उत्पादकांना क्विंटलमागे १०० रुपये

कांदा उत्पादकांना प्रति क्विंटल १०० रुपये इतके अनुदान देण्याचा निर्णय राज्यमंत्री परिषदेच्या बैठकीत आज घेण्यात आला. जुलै आणि आॅगस्टमध्ये कृषी उत्पन्न ...

अवयवदान होणार आॅनलाइन - Marathi News | Organisation will be online | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अवयवदान होणार आॅनलाइन

गरजू रुग्णांची संख्या आणि अवयवदानात मोठ्या प्रमाणात तफावत दिसून येते. गरजू रुग्णांच्या तुलनेत १ टक्क्याहून कमी प्रमाणात अवयवदान होते ...

अभिमत विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा - Marathi News | Free the path of admission process for the university | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अभिमत विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा

अभिमत विद्यापीठांची प्रवेश प्रक्रिया ताब्यात घेण्यासंदर्भातील केंद्राच्या ९ आॅगस्टचे परिपत्रक तर राज्य सरकारच्या २० आॅगस्टच्या अधिसूचनेला उच्च न्यायालयाने मंगळवारी स्थगिती दिली ...

सेनेचे ‘थीम पार्क’ बारगळले? - Marathi News | Army's 'Theme Park' barred? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेनेचे ‘थीम पार्क’ बारगळले?

महापालिकेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्याने महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा बार उडविण्यास सत्ताधाऱ्यांकडून सुरुवात झाली असताना शिवसेना पक्षप्रमुखांचे महालक्ष्मी ...

..तर अ‍ॅट्रॉसिटी रद्द केला पाहिजे - राज ठाकरे - Marathi News | Should stop the atrocity: Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :..तर अ‍ॅट्रॉसिटी रद्द केला पाहिजे - राज ठाकरे

जातीनिहाय आणि धर्मनिहाय कायदे हवेतच कशाला, असा सवाल करत गैरवापर होत असेल तर अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करायला हवा, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी व्यक्त केले. ...

‘सैराट’ची कथा चोरल्याप्रकरणी चौकशी आदेश - Marathi News | Inquiry orders regarding stealing the story of 'Sarat' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘सैराट’ची कथा चोरल्याप्रकरणी चौकशी आदेश

सैराट चित्रपटाची कथा ‘बोभाटा’ या कादंबरीवरून चोरल्याप्रकरणी पनवेल न्यायालयात केस दाखल करण्यात आली आहे. नवनाथ माने यांनी २०१०मध्ये ही कादंबरी लिहिली होती. ...

भाजीपाल्याचे दर घसरले, भेंडी, कोबी ५ रुपये किलो - Marathi News | Vegetable prices dropped, okra, cabbage Rs 5 bucks | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजीपाल्याचे दर घसरले, भेंडी, कोबी ५ रुपये किलो

शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळवून देण्यासाठी शासनाने भाजीपाला नियमनमुक्त केला. परंतु प्रत्यक्षात बाजारभाव वाढण्याऐवजी प्रचंड घसरले आहेत. ...

...तर महाव्यवस्थापकांवर अवमानाची कारवाई! - Marathi News | ... disrespectful actions to the general manager! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर महाव्यवस्थापकांवर अवमानाची कारवाई!

आदेश दिल्याप्रमाणे मुंबईतील प्लॅटफॉर्म ‘अपंग स्नेही’ बनवले नसल्यास पश्चिम व मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांवर अवमानाची कारवाई करू, अशा इशारा उच्च न्यायालयाने मंगळवारी रेल्वेला दिला. ...