महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्ष २८ फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे. मात्र यात पारदर्शकता रहावी, ... ...
पूर्व मेळघाट वनविभागाच्या चिखलदरा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या मोझरी खोऱ्याच्या जंगलात सोमवारी सकाळी ११ वाजतापासून भीषण आग लागल्याचे चित्र आहे. ...
महासभेत आज होणार निर्णय : ..तर एकतृतीयांश जागेवर करणार पे अॅण्ड पार्कची सोय ...
एका १६ वर्षीय मुलीला फूस लावून पळविल्यानंतर तीच्यावर एका तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणात .. ...
धुळे : महापालिका कर्मचारी समन्वय समितीने गेल्या तीन महिन्यात तीन वेळा कामबंद आंदोलन करूनही सध्या कर्मचाºयांना तीन महिन्यांच्या वेतनाची प्रतीक्षा आहे़ ...
निर्दयी पित्याने पत्नीच्या पहिल्या पतीपासून प्राप्त झालेल्या मुलाची निर्घृ$ण हत्या केल्याची घटना १७ फे्रब्रुवारी रोजी अकोट येथे उघड झाली. ...
ईव्हीएम घोळाच्या पार्श्वभूमिवर शिवसेनेसह बहुपक्षीय पराभूत उमेदवारांनी सोमवारी फेर मतदानाची मागणी बुलंद केली. ...
एकीकडे जाणते राजे पुरोगामित्वाकडून जातीय अस्मितेकडे फरफटत जात असताना गडकरी-फडणवीस मात्र जातीतून बाहेर पडत आहेत. ...
पर्यावरण हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. ...
https://www.dailymotion.com/video/x844tfx ...