नाशिक : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा १३ किंवा १४ मार्च रोजी होण्याची शक्यता असून, या सर्वसाधारण सभेत मावळते पदाधिकारी जिल्हा परिषदेच्या आगामी अर्थसंकल्पाचे निधी नियोजन करणार आहेत. ...
चांदवड : तालुक्यातील कुंदलगाव शिवारात मालेगाव-मनमाड रोडवर लक्झरी बसने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघेजण ठार झाले. यावेळी बसने अचानक पेट घेतला. ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे कसारी नाला भागात युवामित्र व नालंदा फाउंडेशन यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या जलसमृद्धी कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. ...