घोडा पाळण्याचे स्वप्न पूर्ण न झाल्यामुळे निराश न होता, न्यूझीलंडमधील एका मुलीने गायीलाच घोडा बनविले. तिने या गायीला सात वर्षे शर्यतीतील अश्वांप्रमाणे ...
जळगाव : खान्देशचा सांस्कृतिक मानदंड म्हणून नावारूपाला आलेल्या बालगंधर्व संगीत महोत्सवास ५ जानेवारी रोजी थाटात प्रारंभ झाला. प्रतिष्ठानच्या प्रथेप्रमाणे दीपक चांदोरकर यांनी गुरुवंदना सादर केली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. ...
भोगावती : राधानगरी येथे धरणस्थळावर बसविण्यात येत असलेल्या राजर्षी शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याची राधानगरीपर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक मार्गावर गावागावांतील आबालवृद्धांचा गर्दीचा महापूर लोटला होता. सर्वजण नतमस्तक होऊन महाराजांवर ...
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने सामाजिक बांधीलकी म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २५ लाख व राजर्षी शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती प्रमिलाराजे सार्वजनिक रुग्णालयासाठी १५ लाखांचा निधी देण्यात आला. ...
हिमाचल प्रदेशातील मलाना हे दुर्गम आणि प्राचीन खेडे. हजारो वर्षांपासून त्याचा बाह्य जगाशी संबंध नाही. स्वत:ची भाषा व लोकशाही असे त्यांचे स्वतंत्र अस्तित्व आहे ...