लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

रोज बांधणार ४0 किलोमीटरचे महामार्ग : नितीन गडकरी - Marathi News | 40 km highways built daily: Nitin Gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रोज बांधणार ४0 किलोमीटरचे महामार्ग : नितीन गडकरी

रोज २२ ऐवजी ४0 किलोमीटर अंतराचे महामार्ग बांधणीचे लक्ष्य भूपृष्ठ मंत्रालय गाठणार असून, दहा नव्या एक्स्प्रेसवेपैकी काहींचे काम प्रत्यक्ष सुरू आहे ...

सिम्बायसिसचे कॅ म्पस नागपुरात - Marathi News | Symbiosis ca Mpas in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सिम्बायसिसचे कॅ म्पस नागपुरात

नागपूर महापालिकेने जमीन सिम्बायसिसला उपलब्ध केली असून या विद्यापीठाच्या कॅम्पसच्या भूमिपूजनाचा समारंभ सिम्बायसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे ...

मद्य विक्रेते कायदेशीर लढा देणार - Marathi News | Wine sellers will give legal fight | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मद्य विक्रेते कायदेशीर लढा देणार

राज्य, राष्ट्रीय आणि शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील दारूची दुकाने आणि बार हटविण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने अलीकडचे दिला आहे ...

९७ टक्के बाद नोटा जमा - Marathi News | 9% postal registration | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :९७ टक्के बाद नोटा जमा

काळा पैसा बाहेर काढण्यासाठी चलनातून बाद करण्यात आलेल्या पाचशे आणि हजाराच्या नोटांपैकी ९७ टक्के नोटा बँकांत जमा झाल्या आहेत. ...

कठड्याअभावी कारचा अपघात - Marathi News | Car accident due to rigging | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कठड्याअभावी कारचा अपघात

किनगावराजा गावालगत असलेल्या पुलाला कठडे नसल्यामुळे ५ जानेवारी रोजी कारचा अपघात झाला. ...

मेट्रो रेल्वेच्या खड्ड्याने वाहनचालकांना धक्के - Marathi News | Pushing drivers on the railway track | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेट्रो रेल्वेच्या खड्ड्याने वाहनचालकांना धक्के

वर्धा रोडवर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्याअंतर्गत रस्त्याच्या मध्यभागी पिलरची निर्मिती आणि त्यावर गर्डर टाकण्यात येत आहेत. ...

जेनेरिक मॉलचा उपक्रम राज्यभर पोहोचविणार! - Marathi News | Generic Mall to be brought to the state! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जेनेरिक मॉलचा उपक्रम राज्यभर पोहोचविणार!

मकरंद अनासपुरे यांचे प्रतिपादन: सिद्धविनायक जेनेरिक मॉलचे उद्घाटन. ...

विदर्भ राज्य होणारच - Marathi News | Vidarbha will be the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भ राज्य होणारच

विदर्भ होईल की नाही, अशी चर्चा केली जाते, परंतु विदर्भ होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. ...

सायकलसाठी पित्याने धरला हट्ट! - Marathi News | Father took the ride for a ride! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सायकलसाठी पित्याने धरला हट्ट!

सपातील राजकीय नाट्याचा दुसरा अंक पुन्हा सुरू झाला आहे. अर्थातच ठिकाण आहे दिल्ली आणि उत्तर प्रदेश. सायकल चिन्हावर दावा सांगणारे पिता-पुत्र मुलायम सिंह आणि अखिलेश यादव हे आमदार ...